तनुश्री पासून तर पायल सरकारपर्यंत ! ममतांच्या TMC अन् BJP नं ‘या’ अविवाहित चेहऱ्यांना दिली संधी

0
60
west bengal election from mamata banerjee to bjp tanushree chatterjee these are unmarried or single candiadates un state election
File Photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम –   पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुक (West Bengal Legislative Assembly Election 2021) कडे पूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. सध्या राजकीय पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांच्या टीएमसी पक्षानं आणि भाजपनं अनेक सेलिब्रिटींना तिकिट दिलं आहे. यापैकी काही अ‍ॅक्ट्रेस तर अशा आहेत ज्या अद्यापही अविवाहित आहेत. अशाच काही चर्चित नावावंर एक नजर टाकूयात.

1) पायल सरकार (Payel Sarkar) ला भाजपनं बेहाला ईस्टमधून उमेदवारी दिली आहे.

2) कौशानी मुखर्जी (Koushani Mukherje) ला टीएमसीनं कृष्णानगर उत्तर मधून विधानसभेचं तिकिट दिलं आहे.

3) सायोनी घोष (Saayoni Ghosh) ला आसनसोल साऊथ मधून टीएमसीची उमेदवारी मिळाली आहे.

4) सयंतिका बॅनर्जी (Sayantika Banerjee)ला बांकुरा मधून ममती दीदींनी तिकिट दिलं आहे.

5) श्यामपुर मधून तनुश्री चॅटर्जी हिला भजापनं तिकिट दिलं आहे.

6) ममता बॅनर्जी देखील अद्याप अविवाहित आहेत. त्या नंदीग्राम मधून निवडणूक लढवत आहेत.