‘हातात हात आणि सेल्फीची मजा’, ‘या’ वृध्द जोडप्याच्या फोटोंनी इंटरनेवरील सर्वांचं मन जिंकलं

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल मिडियावर कधी काय व्हायरल होईल आणि ट्रेंडिंगमध्ये असेल सांगता येत नाही. सध्या सोशल मिडियावर एक फोटो व्हायरल होत आहे तो म्हणजे एका वृद्ध जोडप्याचा. हे जोडपे हातात हात धरुन सेल्फी घेताना दिसत आहेत. या फोटो पाहून लोक त्यावर अनेक कमेट करत आहेत.

व्हायरल होत असलेल्या या फोटोत वृद्ध आजोबांनी धोतर घातले आहे तर वृद्ध आजींना साडी घातली आहे. हा फोटो अंजन बॅनर्जी यांनी आपल्या फेसबूकवर पोस्ट करत शेअर केला आहे.

अंजन बॅनर्जी यांनी फोटो शेअर करत लिहिले की, प्रेम? सेल्फी? पूजा मंडळात फिरणे, प्रेमात कोणतीही सीमा नाही. हे दोघे त्यांना हवे तोपर्यंत सोबत राहू शकतात. या फोटोने लोकांची मन जिंकले आहे. लोकांचे म्हणणे आहे की हा फोटो ऑफ द डे आहे. हे जोडपे एकत्र सेल्फी घेताना दिसत आहेत.

पूजा मंडळात लोकांना त्यांचे फोटो काढून फेसबूक आणि इतर सोशल मिडियावर शेअर केला. आता हा फोटो सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा फोटो लोकांच्या पसंतीला उतरत आहे.

Visit : Policenama.com 

बाळाला फ्रूट ज्यूस देणे टाळा, जाणून घ्या कारणे
वाढत्या वजनावर कसे ठेवावे नियंत्रण ? आहार आणि व्यायामाबाबत जाणून घ्या
दाढ दुखत असल्यास करा ‘हा’ घरगुती उपाय, अशी घ्या काळजी
चॉकलेट खा…आणि हृदय ठेवा तंदुरुस्त, जाणून घ्या काय आहे यामध्ये
तुपापेक्षा तेल आहे घातक ! जाणून घ्या कारणे
अन्नाची चव वाढविणाऱ्या या मीठाचे आहेत अनेक फायदे, जाणून घ्या
शरीरयष्टी खुपच किरकोळ आहे का ? मग वजन वाढविण्यासाठी करा ‘हे’ ८ उपाय
महिलांना दम्याचा आजार होण्याची शक्यता अधिक, जाणून घ्या कारण
‘डायबेटिस’ चा झोप आणि आहाराशी निकटचा संबंध,अशी घ्या काळजी

You might also like