Sarkari Naukri : ITI आणि 10 वी पास उमेदवारांसाठी रेल्वेमध्ये बंपर भरती, लवकर करा अर्ज

नवी दिल्ली : पश्चिम मध्य रेल्वे (डब्ल्यूसीआर) ने अनेक विभागात ट्रेड अप्रेंटीसच्या 561 पदांसाठी अर्ज मागवले आहेत. विविध ट्रेडमध्ये आयटीआय केलेले इच्छूक उमेदवार ऑनलाइन अर्ज करू शकतात. पश्चिम मध्य रेल्वेने याबाबतीत नोटिफिकेशन जारी केले आहे. रेल्वेने उमेदवारांना सल्ला दिला आहे की, अर्जापूर्वी नोटिफिकेशन लक्षपूर्वक वाचावे. ऑनलाइन अर्जासाठी उमेदवार पश्चिम मध्य रेल्वेची अधिकृत वेबसाइट cr.indianrailways.gov.in वर जाऊन करू शकतात. अर्जाची शेवटची तारीख 27 फेब्रुवारी आहे.

महत्वाच्या तारखा
अर्ज सुरू होण्याची तारीख : 28 जानेवारी 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 फेब्रुवारी 2021

किमान पात्रता
मान्यता प्राप्त शिक्षण बोर्डातून 10वी उत्तीर्ण असण्यासह संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय होणे आवश्यक आहे.

ट्रेड अप्रेंटिस पदांची संख्या
एकुण पदे – 561

डिझेल मॅकेनिक – 35
वेल्डर (गॅस इलेक्ट्रिक)- 30
इलेक्ट्रिशियन – 160
मशिनिस्ट – 05
फिटर- 140
टर्नर – 05
वायरमॅन – 15
मॅसन – 15
कारपेंटर – 15
पेंटर – 10
गार्डनर 02
फ्लोरिस्ट आणि लँडस्पेपिंग – 02
पंप ऑपरेटर सह मॅकेनिक – 20
हॉर्टिकल्चर असिस्टंट – 05
इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन मेन्टनंस – 05
कोपा – 50
स्टेनोग्राफर (हिंदी)- 07
स्टेनोग्राफर (इंग्रजी)- 08
अप्रेंटीस फूड प्रॉडक्शन(जनरल)- 02
अप्रेंटीस फूड प्रॉडक्शन(व्हेजिटेरियन)- 02
अप्रेंटीस फूड प्रॉडक्शन(कुकिंग)- 05
हॉटेल क्लर्क/ रिसेप्शनिस्ट – 01
डिजिटल फोटोग्राफर – 01
असिस्टंट फ्रंट ऑफिसर मॅनेजर – 01
कम्प्यूटर नेटवर्क टेक्निशियन – 04
क्रेच मॅनेजमेंट असिस्टंट – 01
सेक्रेट्रियल असिस्टंट – 04
हाऊस किपर – 07
हेल्थ सॅनिटरी इन्स्पेक्टर- 02
डेंटल लॅबरोटरी टेक्निशियन – 02