काय सांगता ! होय, WWE मधल्या ‘रॉक’ ने खरीदी केला 208 कोटींचा ‘भव्य-दिव्य’ महाल

पोलीसनामा ऑनलाइन – अमेरिकेमध्ये काही दिवसांपूर्वी एक बातमी व्हायरल होत होती, ती म्हणजे तेथील रहिवासांना हॉलिवूड सुपरस्टार Dwayne Johnson यांना अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणून बघायचे होते. सध्या Dwayne हा बराच चर्चेत आला आहे.

UYAG].JPG

याच अभिनेता ‘Dwayne The Rock’ Johnson ने बेव्हरली हिल्समध्ये .$27.8 million (208 कोटींपेक्षा जास्त) मध्ये नवीन हवेली खरेदी केली आहे.

UGVDAVASVHACS.JPG

हि सहा बेडरूमची हवेली यापूर्वी कॉमेडियन आणि ‘एलियन्स’ या चित्रपटातील अभिनेता पॉल रीझर यांच्या मालकीची होती.

JGVVCVADF.JPG

लॉस एंजेलिसमधील हि 3.67 एकर ची मालमत्ता 1993 मध्ये आर्किटेक्ट ग्रांट किर्कपॅट्रिक यांनी संगीतकार अ‍ॅलेक्स व्हॅन हॅलेनसाठी प्रथम बांधली होती.