ऋतिकच्या वैनिटी वैनमध्ये घुसली अभिनेत्री, मग झाले ‘असे’ काही

मुंबई : पोलिसनामा ऑनलाईन – बॉलीवूड सुपरस्टार ऋतिक रोशनसोबत कुमकुम भाग्य फेम मृणाल ठाकूर लवकरच चित्रपट ‘सुपर 30’ मध्ये दिसून येणार. नुकताच मृणालने एका मुलाखतीत ऋतिकसोबत काम करण्याचा अनुभव शेयर केला आहे. तिने ऋतिकसोबत काम करतांना सांगितले की, ‘मी त्याच्याकडून खूप काही शिकली आहे.
ऋतिकसोबत सीन करतांना स्क्रिप्टवर लिहिले असते. परंतु जेव्हा तो ऍक्ट करतो. तर तेव्हा त्याचे स्तर ऊंच होऊन जाते. असे वाटत होते की, ऋतिक किती चांगला कलाकार आहे. आपण सगळे विसरून जातो की तो एक चांगला कलाकार आहे.

तिने ऋतिकच्या वैनिटी वैनमध्ये पहिल्यांदाच गेल्यावर एक वाक्य सांगितले. मृणालने सांगितले की, ‘जेव्हा मी ऋतिकच्या वैनिटी वैनमध्ये घुसली. तर तेव्हा तो यूट्यूबवर काही बघत होता. तो यूट्यूब बघून काही डांस मूव्स शिकत होता. तो एक चांगला स्टार आहे. त्याला हे करण्याची काही गरज नाही. परंतु तो हे काम करतो. कुमकुम भाग्य मध्ये मृणाल बुलबुल रोल करणार आहे. कुमकुम भाग्य दूरदर्शनचा सर्वात चर्चेचा विषय मानला जातो.

मृणालच्या चित्रपटाविषयी बोलायचे गेले तर तिने मोठ्या पडद्यावर चित्रपट लव सोनिया पासून पदार्पण केले होते. त्यानंतर ती थैंक्यू मध्ये दिसून आली होती. आता ती ऋतिक रोशनसारख्या सुपरस्टार सोबत सुपर ३० मध्ये काम करणार आहे. हा चित्रपट १२ जुलैला प्रदर्शित होणार आहे.

आरोग्यविषयक वृत्त – 

पाणी पिण्याबाबत आहेत अनेक गैरसमज, जाणून घ्या सत्य 

निरोगी आरोग्य जगण्यासाठी ‘या’ पदार्थांचा करा आहारात समावेश 

चवीने खाल्ले जाणारे मैद्याचे पदार्थ आरोग्यासाठी ‘घातक’ 

सावधान ! मधुमेहाच्या रूग्णांचे शुगरफ्रीमुळे वाढू शकते वजन