70 वर्षात काहीच शिकला नाहीत ?

जयपूर : वृत्तसंस्था – मुंबईच्या आतोनात प्रयत्नात असलेला माणूस परंतु माणूस माणसासाठी पशु बनलेला आहे आणि त्यातही मैत्री सारख्या मूल्यांना कोणतीही जागा राहिली नाही हे कळल्यावर पाकिस्तानला गेलेल्या मंटोंच्या जीवनावर त्यांच्या 5 कथांमधून त्यांचे बायोपिक पडद्यावर आणणाऱ्या नंदिता दास यांनी लिटररी फेस्टीवलमध्ये बोलताना अनेक मुद्द्यांवर चर्चा केली. त्यांनी वर्तमानावरही भाष्य केलं. 70 वर्षांपूर्वी देशाची फाळणी झाली तेव्हासारखेच वातावरण आज रस्त्यावर दिसत आहे. पुन्हा फाळणी नको असे आवाज उमटताना दिसत आहेत. आज मंटो असता तर नक्कीच म्हटला असता 70 वर्षात काहीच नाही शिकलात का ?

नंदिता दास यांनी मंटो सिनेमाच्या निमित्तानं लिहिलेल्या पुस्तकाबद्दल बोलताना मंटोच्यावेळी असलेली परिस्थिती आजही आहे आणि त्यावेळी तो जे बोलला त्याची कलाविषयी असलेली भूमिका, साहित्याबद्दलची भूमिका ही देखील आजही किती कालसुसंगत आहे आणि महत्त्वाची आहे याचं विश्लेषण केलं आहे.

नंदिता दास म्हणाल्या, “कला महत्त्वाची असते म्हणूनच तर स्तताधीश लेखकांना घाबरतात. त्यांना लेखक धोकादायक वाटतो आणि त्यामुळेच त्यांची मुस्कटदाबी होत असते. त्यातूनच भीतीचं वातावरण निर्माण होतं. अविष्कार स्वातंत्र्यावर बंधने येतात. परंतु सर्वाधिक धोकादायक आणि घातक सेन्सॉरशिप म्हणजे स्वत:हून स्वत:वर घालून घेतलेली बंधने होय.”

पुढे बोलताना त्या म्हणाल्या, “निदर्शने आवश्यक असतात. कारण आपण एकटे नाही हे सांगणारा तसेच आपल्या सद्सदविवेकबुद्धीचा तो आवाज असतो. सगळे एकत्र येण्यात एक शक्ती असते आण ती महत्त्वाची असते. आपले राष्ट्रीयत्व आपल्या अनेक ओळखींपैकी एक आहे.”

जे आहे त्यावर लिहिले गेले पाहिजे तेच लेखकाचं काम आहे अशी भूमिका मंटोची होती. आज पुन्हा एकदा हीच गोष्ट ऐरणीवर आली आहे. आज मंटो असता तर नागरिकांच्या ओळख सिद्ध करण्यावरून चाललेल्या आंदोलनावरून तो काय म्हटला असता असा प्रश्न विचारला असता नंदिता यांनी उत्तर दिलं की, “तुम्ही 70 वर्षात काही शिकला नाहीत का ?”

काही तुरुंगात असलेल्या, काही ठार केले गेलेल्या आणि आज रस्त्यावर उतरलेल्या जगातील सर्व मंटोंसाठी नंदिता दास यांनी आपलं पुस्तक अर्पण केलं आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !

 

You might also like