WhatsApp Alert | 2022 मध्ये ‘या’ स्मार्टफोनमध्ये चालणार नाही व्हॉट्सअप, तुमच्याकडे आहे का हा फोन

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – WhatsApp Alert | व्हॉट्सअप (WhatsApp) वेळोवेळी अशा फोन (Phone) ची यादी जारी करते, ज्यांची सिस्टम (System) या अ‍ॅपच्या सर्व फीचर्सला (Features) सपोर्ट करत नाही. अशावेळी व्हॉट्सअप अशाप्रकारच्या फोनपासून स्वताला वेगळे करते आणि या स्मार्टफोन (SmartPhone) मध्ये नंतर व्हॉट्सअप चालत नाही. (WhatsApp Alert)

2022 बाबत सुद्धा कंपनीकडून अशा स्मार्टफोनची यादी जारी करण्यात आली आहे, ज्यामध्ये व्हॉट्सअप चालणार नाही. जर तुमच्याकडे सुद्धा यापैकी एखादा फोन असेल तर ताबडतोब दुसरा पर्याय शोधा, अन्यथा तुम्ही व्हॉट्सअप यूज करू शकणार नाही.

या ऑपरेटिंग सिस्टमसाठी अडचण
कंपनीकडून माहिती देण्यात आलेल्या माहितीनुसार, जर तुमच्याकडे अँड्रोईड ओएस 4.1 (Android OS 4.1) किंवा यापेक्षा खालील व्हर्जन असेल तर व्हॉट्सअप तुमच्या फोनमध्ये चालणार नाही. तसेच आयफोन (iPhone) बाबत बोलायचे तर जर तुमच्या फोनमध्ये iOS 9 किंवा यापेक्षा जुने सॉफ्टवेयर असेल तर व्हॉट्सअप काम करणार नाही. (WhatsApp Alert)

याशिवाय KaiOS2.5.0 च्या अगोदरच्या व्हर्जनमध्ये सुद्धा हे अ‍ॅप सपोर्ट करणार नाही. जर तुमच्या फोनमध्ये अपडेट असेल तर लेटेस्ट सॉफ्टवेयरवर या, किंवा तुमचा फोन बदला.

 

 

या स्मार्टफोनमध्ये चालणार नाही व्हॉट्सअप

एचटीसी डिझायर 500 (HTC Desire 500)

सॅमसंग गॅलेक्सी ट्रेंड लाईट (Samsung Galaxy Trend Lite)

Samsung Galaxy  ट्रेंड 2 (Samsung Galaxy Trend 2)

सॅमसंग गॅलेक्सी एस3 मिनी (Samsung Galaxy S3 Mini)

सोनी एक्सपीरिया एम (Sony Experia M)

सॅमसंग गॅलेक्सी एक्सकव्हर 2 (Samsung Galaxy Xcover2)

हुआवे असेंड जी740 (Huawei Ascend G740)

लेनोव्हो ए820 (Lenovo A820)

हुआवे असेंड डी2 (Huawei Ascend D2)

हुआवे असेंड मेट (Huawei Ascend Mate)

सॅमसंग गॅलेक्सी कोअर (Samsung Galaxy Core)

सॅमसंग गॅलेक्सी एस 2 (Samsung Galaxy Ace 2)

एलजी लूसिड 2 (LG Lucid 2)

LG ऑप्टिमस एफ7 (LG Optimus F7)

एलजी ऑप्टिमस एल3 2 (LG Optimus L3, Dual)

LG ऑप्टिमस एल5

एलजी ऑप्टिमस एल3

LG ऑप्टिमस एल7

एलजी ऑप्टिमस एफ6

 – LG इनॅक्ट

एलजी ऑप्टिमस एल4, डुअल

एलजी ऑप्टिमस एफ 3

जियोफोन, जियोफोन 2

आयफोन एसई 16,32 64 जीबी (Apple iPhone SE 16,32, 64 GB)

iPhone  6एस 16, 32, 64 आणि 128 जीबी

आयफोन 6एस प्लस 16, 32, 64 आणि 128 जीबी

याशिवाय आणखी काही फोन आहेत ज्यामध्ये व्हॉट्सअप चालणार नाही.

 

Web Title :- WhatsApp Alert | whatsapp released smartphone list which will not support whatsapp in 2022

 

Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Pune Crime | फायनान्स कंपनीच्या लोकांकडून महिलेचा विनयभंग, ओढून नेली रिक्षा

Omicron Covid Variant | चिंताजनक राज्यात आज ओमिक्रॉनचे नवे 50 रूग्ण, पुण्यात सर्वाधिक 36

Pimpri Corona | पिंपरी चिंचवडमध्ये ‘कोरोना’च्या संख्येत वाढ, गेल्या 24 तासात 175 रुग्णांचे निदान, जाणून घ्या इतर आकडेवारी

Coronavirus in Maharashtra | चिंताजनक! राज्यात ‘कोरोना’ रुग्णसंख्येत मोठी वाढ, गेल्या 24 तासात 11,877 नवीन रुग्ण, जाणून घ्या इतर आकडेवारी

Pune Crime | लग्नाचे आमिष दाखवून आईबरोबर शारिरीक संबंध, मुलीशी लग्न लावून देण्यासाठी दिली धमकी