आता ‘नो-वेटिंग’ ! डोळ्यांचा त्रास कमी होण्यासाठी WhatsApp मध्ये आलं ‘टकाटक’ फीचर

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सर्वांना प्रतिक्षा होती ती व्हॉट्सअ‍ॅपच्या बहुप्रतीक्षित डार्क मोड फीचरची, हे फिचर आता रोलआउट करण्यास सुरुवात झाली आहे. हे फीचर सध्या काही मोजक्या यूजर्ससाठी उपलब्ध करुन देण्यात आले आहे. अँड्राइंड बीटा व्हर्जनसाठी काही दिवसांपूर्वी हे फीचर कंपनीकडून उपलब्ध करुन देण्यात आले होते. सर्व यूजर्सला हे फीचर उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने कंपनी चाचणी करत आहे. यात काही त्रुटी आढळल्यास त्या तात्काळ दुरुस्त करण्यात येतील.

कंपनी हे खास फीचर यूजर्सच्या डोळ्यावर स्क्रीनमुळे येणार ताण कमी करण्यासाठी आणत आहे. रात्री पांढऱ्या प्रकाशाने मोबाइल वापरताना यूजर्सला त्रास होत होता. डार्कमोड हे खास फीचर सर्व यूजर्सपर्यंत पोहचवण्यासाठी आता व्हॉट्सअ‍ॅप जोरदार तयारीला लागले आहे.

WhatsApp चे अपडेट देणाऱ्या WABetaInfo कडून सांगण्यात आले की, डार्कमोड चे हे फीचर सर्व यूजर्सला पोहचवण्याची तयारी सुरु आहे. कॅमेरातून काढण्यात आलेले फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करताना यूजर्सला डार्कमोडचे फीचर दिसत आहे.

परंतु असे असले तरी हे फीचर सर्वांना कधीपर्यंत उपलब्ध करुन देण्यात येईल याची माहिती देण्यात आलेली नाही. iOS यूजर्सला या फीचरसाठी अजून वाट पाहावी लागणार आहे. iOS साठी डार्कमोड फीचर हळूहळू अंमलात येईल, सध्या हे डेव्हलप करण्याचे काम वेगाने सुरु आहे. iOS वरील डार्कमोड सुधारण्याची आवश्यकता आहे असे ही WABetaInfo ने सांगितले आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !