WhatsApp Delta म्हणजे नेमकं काय? तुमच्या एका छोट्या चुकीमुळे WhatsApp होऊ शकते का बॅन; जाणून घ्या सत्य

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – यूजर्समध्ये WhatsApp एक लोकप्रिय इंस्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. परंतु, सध्या WhatsApp Delta चे नाव खुप चर्चेत आहे. WhatsApp Delta काय आहे आणि त्यामुळे यूजर्सचे काय नुकसान होऊ शकते? हे सविस्तर जाणून घेवूयात…

 

काय आहे WhatsApp Delta
हे एक प्रकारचा मोड आहे. व्हॉट्सअ‍ॅप डेल्टा आणि GB WhatsApp Delta डेल्टालॅब्ज स्टूडियोने एक मोड म्हणून डेव्हलप केले आहे. सोप्या शब्दात सांगायचे तर हे GB व्हॉट्सअ‍ॅप डेल्टा चे अपडेटेड व्हर्जन आहे. ज्यामध्ये यूजर्सला कस्टमायजेशन आणि अनेक फीचर्सची सुविधा मिळेल.

 

व्हॉट्सअ‍ॅप डेल्टा मध्ये प्रायमरी कलर, अक्सेंट कलर, अ‍ॅप्लिकेशन थीम, कस्टम फाँट स्टाईल, होम यूआय आणि मेसेज यूआयसह अनेक विशेष फीचर्स मिळतील.

WhatsApp Delta मुळे होऊ शकते नुकसान
व्हॉट्सअ‍ॅप डेल्टा चा वापर केवळ अँड्राईड व्हर्जनवरच केला जाऊ शकतो. हे एक डेव्हलपर मोड आहे आणि WhatsApp अशाप्रकारचे मोड न वापरण्याचा सल्ला देते. व्हॉट्सअपचे म्हणणे आहे की, जर यूजर्सने अशाप्रकारच्या व्हर्जनचा वापर केला तर कंपनी त्यांचे अकाऊंट बॅन करू शकते.

 

यासाठी व्हॉट्सअ‍ॅप डेल्टा चा वापर केल्यास तुमचे अकाऊंट बंद होऊ शकते. यासाठी तुम्हाला सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

 

Web Title :- WhatsApp Delta | what is whatsapp delta and why it may banned on whatsapp here are the details

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

Samantha | नागा चैतन्यच्या वाढदिवसादिवशी समंथाने शुभेच्छा न दिल्याने चाहते झाले ‘नाराज’

Anti Corruption Bureau Jalgaon | 10 हजाराची लाच घेताना RTO चे दोन एजंट अँटी करप्शनच्या जाळ्यात

Mumbai Cyber Police | मुंबई पोलिसांकडून बनावट ‘ई-विमा पॉलिसी’ विकणार्‍या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

Maharashtra School Reopen | शाळेची घंंटा वाजणार ! 1 ली ते 7 वी चे वर्ग सुरु करण्यास आरोग्य विभागाकडून ग्रीन सिग्नल; राजेश टोपे म्हणाले…

Pune Crime | अनैतिक संबंध ! आमच्या जागेत लफडे करता ? सुरक्षा रक्षकाचा खून करणार्‍या चौघांना कोंढवा पोलिसांकडून अटक

Gautam Gambhir | माजी क्रिकेटपटू आणि भाजप खासदार गौतम गंभीरला ‘इसिस काश्मीर’कडून जीवे मारण्याची धमकी

Cryptocurrency Bill 2021 | भारतात सर्व खासगी क्रिप्टोकरन्सीवर प्रतिबंध ! मोदी सरकार हिवाळी अधिवेशनात संसदेत सादर करणार क्रिप्टोकरन्सीसह 26 बिले (विधेयके)

Gold Price Today | सोन्याच्या दरात किंचित वाढ पण दर 48 हजारांपेक्षा कमीच, जाणून घ्या आजचा भाव