WhatsApp Down | तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सॲप डाऊन, ग्रुप्सवर मेसेजिंग थांबलं!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगभरातील कोट्यावधी युजर्स असणार व्हॉट्सॲप भारतीय वेळेप्रमाणे मंगळवारी दुपारी बाराच्या सुमारास डाऊन (WhatsApp Down) झाले. त्यामुळे जगभरातील युजर्स ट्विटर येऊन याबाबत ट्विट करु लागले आहेत. काही तांत्रिक बिघाडामुळे व्हॉट्सॲप डाऊन झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये ग्रुपवर मेसेजेस पाठवता येत नसून फक्त पर्सनल चॅटची सुविधा युजर्सला वापरता येत नसल्याचं समोर आलं आहे.

व्हॉट्सअ‍ॅप डाऊन (WhatsApp Down) झाल्यावर युजर्सनी ट्विटरवर याबाबत ट्रेंड सुरू केला आहे. #whatsappdown यावर अनेक युजर्स आपली नाराजी व्यक्त करत आहे. तसेच यावर मीम्सचाही पाऊस पडत आहे.

Web Title :- WhatsApp Down |whatsapp down group messaging issue only personal chats working

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा