‘या’ फीचरमुळे WhatsAppवर ‘चुकून’ मॅसेज फॉरवर्ड होणार नाही, जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – सोशल नेट्वर्किंग साईट्स पैकी सर्वाधिक लोकप्रिय सोशल नेट्वर्किंग साईटस म्हणजे व्हॉट्सॲप. व्हॉट्सॲपने आपल्या युझर्सना नेहमी नवनवीन काहीतरी देण्याचा प्रयत्न केला आहे. आता व्हॉट्सॲपने चॅटिंगच्या सुरक्षिततेसाठी नवीन फिचर आणले आहे. या फीचरमुळे युझर्सकडून चुकून दुसऱ्यालाच मॅसेज , फोटो किंवा पोस्ट शेयर होण्याला प्रतिबंध बसेल. सध्या हे फीचर बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे.

युझर्सकडून कोणताही मॅसेज किंवा फोटो फॉरवर्ड करण्यापूर्वी व्हॉट्सॲपकडून त्या व्यक्तीच नाव आधी कंफर्म केले जाईल. मगच तो मॅसेज फॉरवर्ड होईल. यामुळे यूजरकडून चुकून मॅसेज किंवा फोटो फॉरवर्ड होणार नाही.

या फीचरचे वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही जेव्हा एखाद्याला मॅसेज , फोटो किंवा डॉक्यूमेंट पाठवणार असाल. तर व्हॉट्सॲपच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात त्या व्यक्तीचे प्रोफाइल दिसेल. सोबतच कॅप्शन एरियामध्ये खाली कॉन्टॅक्ट नेम पण लिहिलेले असेल. त्यामुळे चुकून कोणाला मॅसेज सेंड होण्याची शक्यता राहणार नाही. हे फीचर पर्सनल चॅटिंग आणि ग्रुपसाठीही उपयोगी असेल .

आरोग्यविषयक वृत्त

‘ध्यान’धारणा केल्याने ‘हे’ आजार होतात बरे

लैंगिक’ क्षमता जागृत करण्यासाठी योगासनांची ‘विशेष’ भूमिका

नियमीत योगा केल्याने ‘हे’ फायदे, जाणून घ्या

दीर्घायुष्यासाठी ‘हे’ आसन करा

स्मरणशक्‍ती वाढविण्यासाठी आणि व्यसन सोडवण्यासाठी ‘हे’ आसन कराच

‘सर्वांगासन’ केल्याने मिळते मनःशांती

महिलांसाठी ‘योग’साधना अतिशय महत्वाची

तुम्हाला तुमची ‘उंची’ वाढवायचीय, मग फक्‍त ‘हे’ असान कराच