WhatsApp New Trick | तुमचा जोडीदार कोणासोबत ‘गुलूगुलू’ Chatting करतोय? ‘ही’ ट्रिक वापरा अन् शोधा

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगात सगळ्यात लोकप्रिय मेसेजिंग ॲप म्हणून व्हॉट्सॲपला ओळखलं जातं. अगदी लहान मुलापासून वयस्कर व्यक्ती देखील व्हॉट्सॲप हाताळत असताना दिसत आहे. वेगवान संदेश येणे जाणे. फोटो व्हिडिओ, कॉल यापैकी सर्व गोष्टी फास्ट आणि तात्काळ होत असतात. याचप्रमाणे व्हॉट्सअ‍ॅप कंपनी देखील वेगवेगळी फीचर्सही (Features) आणत असते. मात्र याशिवायही व्हॉट्सॲपच्या अनेक टिप्स आणि ट्रिक (WhatsApp New Trick) असतात परंतु अधिकतर वापरकर्त्यांना माहित नसतं. यामधीलच महत्वाची एक ट्रिक (WhatsApp New Trick) जाणून घ्या.

तुमचा जोडीदार अधिक वेळ व्हॉट्सॲपवर (WhatsApp) गप्पा मारत असेल. तर आताच्या या ट्रिकच्या साहाय्याने तुमचा जोडीदार व्हॉट्सॲपवर (WhatsApp) कोणाशी चॅट करतो आहे. हे तुम्ही सहजच जाणून घेऊ शकता. दरम्यान, तुम्ही किती टेक्स संदेश पाठवले आणि रिसिव्ह केले हे देखील तुम्ही जाणून घेऊ शकणार आहे. तसेच, शेअर केलेल्या मीडिया फाईल्स (Media files) संदर्भातही तुम्हाला समजणार आहे. या दरम्यान, विशेष म्हणजे कोणत्या व्यक्तीबरोबर बोलत आहात. त्या कॉन्टॅक्टचं (Contact) स्टोरेजमधील जास्त जागा दाखवतं. आणि त्याचं नाव लिस्टच्या पहिल्या ओळीत दाखवतं.

काय आहे ट्रिक?

> सगळ्यात आधी WhatsApp सुरू करा.

> यानंतर सेटिंग्ज टॅब (Settings tab) उघडा.

> यात डेटा अँड स्टोरेज (Data and storage) पर्याय निवडा.

> यामध्ये स्टोरेज यूसेज पर्यायावर क्लिक करा.

> यात तुम्हाला कॉन्टॅक्ट आणि चॅटची यादी दिसेल.

> या यादीमध्ये सर्वात अधिक स्टोरेज (storage) वापरणारं कॉन्टॅक्ट सर्वात वर दिसेल.

> या कॉन्टॅक्टवर क्लिक केल्यास तुम्हाला शेअर केलेल्या चॅटिंगची आणि मीडिया फाईल्सची माहिती मिळेल.

Web Titel :- WhatsApp New Trick | whatsapp trick to know whome your parter is chatting for hours

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

MLA Rohit Pawar | जामखेडच्या सतीशला मिळाले नवे आयुष्य ! आ. रोहित पवार यांच्या माध्यमातून मिळाले मोफत उपचार

Ramdas athavle | …शरद पवार निवडून येणार नाहीत, त्यांना बळीचा बकरा करू नये

Social Media News | धोक्याची घंटा ! तुम्ही सुद्धा सोशल मीडियावर करत असाल ‘हे’ काम, तर 24 तासात डिलिट केले जाईल अकाऊंट