WhatsApp | 1 नोव्हेंबरपूर्वी करा ‘हे’ महत्वाचे काम, अन्यथा फोनमध्ये वापरू शकणार नाही व्हॉट्सअ‍ॅप; जाणून घ्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –  WhatsApp | जर तुमच्या स्मार्टफोनमध्ये अँड्रॉईड आणि आयओएसचे जुने व्हर्जन असेल तर 1 नोव्हेंबरनंतर तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअप वापरू शकणार नाही (you will not be able to use WhatsApp in your smartphone after November 1). या समस्येपासून कसा वाचता येईल ते जाणून घेवूयात. इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप व्हॉट्सअप  ने घोषणा केली आहे की, ते जुन्या अँड्रॉईड आणि आयओएसवर आपला सपोर्ट बंद करणार आहेत. आता व्हॉट्सअप अँड्रॉईड 4.1 आणि त्यावरील व्हर्जन किंवा आयओएस 10 आणि त्यावरील व्हर्जनवर काम करेल. म्हणजे तुमचा स्मार्टफोन 2013 किंवा त्यापेक्षा सुद्धा जुना असेल तर 1 नोव्हेंबरनंतर त्यामधील व्हॉट्सअप बंद होईल.

 

 

हे टाळण्यासाठी काय करावे

 

जर तुमच्या फोनसाठी अपडेट आला असेल तर त्याद्वारे फोन अपडेट करा.
जर तुमचा फोन 4.1 अँड्रॉईड किंवा त्यापेक्षा वरील ओएसने अपडेट झाला तर 1 नोव्हेंबरनंतर सुद्धा फोनमध्ये व्हॉट्सअप  वापरू शकता.
या आयफोनमध्ये आहे जुने ओएस

 

 

जर तुम्ही आयफोन यूजर्स आहात तर 1 नोव्हेंबरनंतर या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअपचा वापर करू शकणार नाहीत.
यामध्ये iPhone 6, Phone 6S plus, iPhone SE सारख्या नावांचा समावेश आहे.

 

Web Title : WhatsApp | whatsapp will not work from november 2021 whatsapp will not work on which phones

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

Ajit Pawar | ‘..तर विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करायला मागेपुढे पाहणार नाही’; अजित पवारांचा इशारा

IRCTC Rupay SBI Card | फ्रीमध्ये मिळावा ट्रेन तिकिट, रेल्वे लाऊंज अ‍ॅक्सेसची सुविधा, जाणून घ्या सर्व फीचर्स

7th Pay Commission | सरकारी कर्मचारी करताहेत DA वाढण्याची प्रतीक्षा, परंतु यांना मिळाले 19200 रुपयांचे Diwali Gift