WhatsApp वर निवडलेल्या कॉन्टॅक्टपासून सुद्धा लपवू शकता Last Seen, प्रोफाईल फोटो आणि स्टेटस

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) आपली प्रायव्हसी सेटिंग (Privacy Setting) अपडेट करण्याचे काम करत आहे, ज्यामुळे यूजर्स निवडलेल्या कॉन्टॅक्टपासून आपला लास्ट सीन, प्रोफाईल फोटो आणि स्टेटस अपडेट लपवू शकता. (WhatsApp)

 

व्हॉट्सअ‍ॅप आगामी अपडेटमध्ये प्रायव्हसी सेटिंग्जसाठी My Contacts Except निवडण्यासाठी एक फीचर डेव्हलप करत आहे. हे फीचर त्यांच्यासाठी खुप उपयोगी येईल ज्यांना त्यांचा फोटो, स्टेटस आणि लास्ट सीन काही लोकांना सोडून सर्वांना दाखवायचे आहे.

 

WABetaInfo पासून मिळालेल्या माहितीनुसार व्हॉट्सअप आपली प्रायव्हसी अपडेट करण्याचे काम करत आहे, जी अँड्रॉईड आणि आयओएससाठी आहे. लास्ट सीन, प्रोफाईल फोटो आणि अबाऊट निवडलेल्या कॉन्टॅक्टपासून लपवण्याचे अपडेटमध्ये यूजरला My Contact Except… ऑपशन मिळेल जे अगोदर Everyone, my contacts, आणि Nobody होते.

 

लास्ट सीन पाहू शकणार नाही
याशिवाय WABetaInfo च्या रिपोर्टमध्ये हे सुद्धा सांगितले की, जे यूजर दुसर्‍या कॉन्टॅक्टसाठी आपला व्हॉट्सअ‍ॅप लास्ट सीन लपवत आहेत, ते त्या कॉन्टॅक्टचा सुद्धा लास्ट सीन पाहू शकणार नाही. अशाप्रकारे स्टेटससाठी सुद्धा आहे, ज्याच्यासाठी तुम्ही तुमचे डिसेबल केले आहे, तुम्ही सुद्धा त्याचे अ‍ॅक्टिव्ह स्टेटस पाहू शकणार नाही.

 

2017 मध्ये व्हॉट्सअ‍ॅपने My Contact Except.. ला स्टेटससाठी प्रायव्हसी सेटिंग फंक्शन सादर केले होते.

मेसेजसाठी रिअ‍ॅक्शन आणत आहे WhatsApp
व्हॉट्सअप वेब लवकरच एक शादार फीचर आणणार आहे, जे तुमचे कुटुंब,
मित्र आणि सहकार्‍यांसोबत अ‍ॅपवर रिअ‍ॅक्शन देण्याच्या पद्धतीला कायमसाठी बदलणार आहे.
कंपनी अँड्रॉईड आणि आयओएसवर आपल्या अ‍ॅपसाठी एक नवीन व्हॉट्सअप वेब फीचरवर काम करत आहे.

 

हे फेसबुक मेसेंजर आणि इंस्टाग्रामसारखे आहे, जे यूजर्सलला अ‍ॅप वापरण्यात आणखी जास्त चांगले बनवणार आहे.
व्हॉट्सअप वेब मेसेज रिअ‍ॅक्शन फीचरवर सध्या काम सुरू आहे.

 

अपडेटसाठी कम्युनिटी बनवण्यावर सुद्धा काम सुरू
याशिवाय व्हॉट्सअप भविष्यात अपडेटसाठी कम्युनिटी बनवण्यावर सुद्धा काम करत आहे.
नवीन अपडेट Google Play बीटा प्रोग्रामच्या माध्यमातून 2.22.1.1.4 पर्यंतचे व्हर्जन आणत रोल आऊट केले जाईल.
रिपोर्टनुसार अँड्रॉईड 2.22.1.4 साठी व्हॉट्सअप भविष्यातील अपडेटसाठी कम्युनिटी बनवण्यावर काम करत आहे.

 

माहितीनुसार, ग्रुप्स कम्युनिटीला जोडण्यापूर्वी एक नाव आणि एक ऑपशन डिस्क्रिप्शन टाकावे लागेल.
सोबतच, बीटा टेस्टर्समध्ये फीचर कधी येणार ती तारीख अद्याप समोर आलेली नाही.

 

Web Title :- Whatsapp | you can also hide last seen profile photo and status from selected contacts on whatsapp

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Monalisa Bold Photos | मोनालिसा शॉर्ट्समधील बोल्ड अंदाजानं झाली सोशल मीडियावर ट्रोल.. नेटकऱ्यांनी दिल्या चांगल्याच शिव्या

Motor Vehicles Act | सुधारित वाहन कायदा लागू झाल्याच्या एक आठवड्यानंतर दंडामध्ये प्रचंड वाढ, हेल्मेट नसेल तर भरा 1500 रूपये, रॅश ड्रायव्हिंगसाठी 2000 रू.

Nikki Tamboli | लवकरच निक्की तांबोळी करणार बॉलिवूडमध्ये पदार्पण, झळकणार मोठ्या पडद्यावर