मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – बॉलिवूड स्टार ऐश्वर्या रॉय बच्चनने काही वर्षंपूर्वी सिमी गरेवाल यांच्या Rendezvous with Simi Garewal या कार्यक्रमात हजेरी लावली होती. यावेळी तिला प्रश्न विचारण्यात आला होता की, तिच्यामते जगातील सर्वात सेक्सी पुरुष कोण आहे. यावेळी ऐश्ववर्याने बॉलिवूडटचा दबंग सलमान खानचे नाव न घेत तो सेक्सी पुरुष असल्याचे कबूल केले होते. तिचे उत्तर ऐकून सारेच चकित झाले होते.
एक काळ असा होता जेव्हा सलमान आणि ऐश्वर्याच्या अफेअरची खूप चर्चा झाली. अनेक सार्वजनिक ठिकाणी ते स्पॉट होत असत. दोघेही लग्न करतील असेही वाटत होते. परंतु अचानक दोघांचे ब्रेकअप झाल्याचे समोर आले.
https://youtu.be/76tkBEla6Oo
हम दिल दे चुके सनम या सिनेमातील दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूपच आवडली. यावेळी दोघांच्या अफेरच्या चर्चा होत्या. त्यांची जोडी खूपच फेमस झाल्याने हिरो आणि होरोईनच्या भूमिकेसाठी त्यांना ऑफर्स येऊ लागल्या. त्यांनी अनेक सिनेमात एकत्र काम केले. परंतु पुढे त्यांचे ब्रेकअप झाल्याचे समोर आले. यानंतर प्रेक्षकांना ते कधीच एकत्र दिसले नाहीत.
https://www.instagram.com/p/B3t_0p4pEYM/
Visit : policenama.com
- ‘रिअॅलिटी स्टार’ कायली जेनरसाठी का होती प्रेग्नंसी खास ?
‘NUDE’ फोटो अन व्हिडीओ शेअर करणं ‘या’ मॉडेलचा ‘छंद’ ! (व्हिडीओ)
लेस्बियन लव्ह स्टोरीवर आधारीत सिनेमा ‘शीर-कोरमा’चं पहिलं पोस्ट रिलीज !
‘ही’ मराठी अभिनेत्री ग्लॅमर आणि बोल्डनेसने देते बॉलिवूड अभिनेत्रींना ‘टक्कर’ !
‘या’ अभिनेत्रीनं 14 वर्षांपू्र्वी ‘खिलाडी’ अक्षयसोबत केला होता डेब्यू , आता दिसते ‘अशी’ !
अभिनेत्री आलिया भट्ट आईची आठवण आल्यानंतर वाचते ‘हा’ खास MESSAGE !
‘बेबी प्लॅनिंग’बाबत अभिनेत्री दीपिकाचा खुलासा , म्हणाली- ‘मी आणि रणवीर लवकरच…’
सचिन तेंडुलकरच्या लेकीच्या सौंदर्यापुढं बॉलिवूड अभिनेत्रीही फिक्या, पहा मोहक फोटो !
शेखर सुमनचा मुलगा अध्यनची गर्लफ्रेंड लईच ‘HOT’ , Ex गर्लफ्रेंड कंगनाही तिच्यापुढं फिकी !
‘डिंपल गर्ल’ दीपिका पादुकोण खासगी आयुष्याबाबत बोलताना पती रणवीर सिंगबद्दल म्हणते…