‘या’ Item Song मुळं जग सोडून जाण्याची वेळ आली होती ‘या’ अभिनेत्रीवर, अशी झाली होती ‘अवस्था’

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूडची अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसने ”चिट्टीयां कल्लाईयाँ” या गाण्यावर सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावले. तिने आपल्या अभिनयाने बॉलिवूडमध्ये एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. तिने फक्त तिच्या अभिनयानेच नाही तर तिच्या सौंदर्याने देखील चाहत्यांवर आपली छाप टाकली आहे. मात्र सुरुवातीला जॅकलिनसाठी भारतात राहणे देखील खूप अवघड झाले होते.

https://www.instagram.com/p/5xi5FAK-uu/

https://www.instagram.com/p/5xdNomK-kH/

जॅकलिन फर्नांडिसने 2016 मध्ये ‘ढिशूम’ चित्रपटात आयटम डान्स केला होता. यात अगदी लहान स्कर्ट तिने घातला होता. तसेच कृपाण बांधले होते. तिचा हा लुक शीख बांधवांच्या भावना दुखवणारा होता. जेव्हा हे गाणे प्रदर्शित झाले होते तेव्हा तिच्यावर शीख बांधवांच्या भावना दुखावल्याचा आरोप लावला गेला. कृपाण धारण हे शीख धर्मियांसाठी श्रद्धेचे प्रतिक मानले जाते. अशा रितीने चित्रपटात कृपाणचा वापर करण्यास त्यांचा विरोध होता. हे गाणे शीख समुदायने वगळण्यास सांगितले होते. इतकेच नाही तर जॅकलिनकडून त्यांनी माफीनामा देखील मागितला होता. यानंतर तिला अनेक धमक्या देखील आल्या होत्या. जॅकलिनच्या जीवाला धोका निर्माण झाल्यामुळे तिने पोलीस सुरक्षाही मागितली होती. मात्र पोलिसांकडून तिला कुठल्याच प्रकारे संरक्षण मिळाले नाही.

https://www.instagram.com/p/5umHGYq-k7/

वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे जॅकलिनला भारत सोडून जावे लागले. हा सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतरच ती पुन्हा भारतात परतली होती. सेन्सॉस बोर्डानेही या गाण्यावर आक्षेप घेत काही आक्षेपार्ह सीन्सवरही कात्री मारली होती. या चित्रपटांमुळे प्रचंड गोंधळ निर्माण झाला होता. परिणामी हा चित्रपट प्रदर्शित कधी झाला आणि कधी गेला कळाले नाही. सुपरफ्लॉफ ठरलेला हा चित्रपट रुपेरी पडद्यावर रसिकांचे मनोरंजन करण्यातही अपयशी ठरला.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !