इंटरनेटवर सर्चिंगच्या बाबतीत ‘बेबी डॉल’ सनीसह ‘या’ 3 अ‍ॅक्ट्रेस टॉपवर ! अभिनेते ‘पिछाडी’वर

पोलिसनामा ऑनलाइन –एका ग्लोबल स्टडीमधून समोर आलं आहे. इंटरनेटवर जास्तीत जास्त केल्या गेलेल्या व्यक्तींपैकी टॉपवर आहे. या स्टडीनुसार प्रियंका चोपडा ही टॉपवर असून बॉलिवूडची हॉट अ‍ॅक्ट्रेस सनी लिओनी ही सर्वाधिक सर्च केलेलेंच्या यादीत दुसऱ्या नंबरवर आहे.

एका ग्लोबल स्टडीतून अंसं समोर आलं आहे की, प्रियंका चोपडा, सनी लिओनी आणि कॅटरीना कैफ यांना सर्वात जास्त गुगलवर सर्च करण्यात आलं आहे. प्रियंका चोपडा पहिल्या नंबरवर असून सनी लिओनीनं दुसरा नंबर पटकावला आहे. जानेवारी ते एप्रिल दरम्यानची सर्च लिस्ट पाहिली तर यात अ‍ॅक्टर्स खूप मागे आहेत.

रिपोर्टनुसार, प्रियंका चोपडाला 39 लाख वेळा, सनी लिओनीला 31 लाख वेळा सर्च करण्यात आलं आहे. मेल सेलेब्सबद्दल बोलायचं झालं तर सलमान खान आणि हृतिक रोशनला जास्त सर्च केलं गेलं आहे. सलमान खान 21 लाख तर हृतिक रोशन 13 लाख वेळा सर्च झाला आहे. तर विराट कोहलीला 20 लाख वेळा सर्च करण्यात आलं आहे.

काही दिवसांपूर्वी सिंगर कनिका कपूर सर्वाधिक जास्त सर्च झाली होती. तिनं सर्वांना मागे टाकलं होतं.