जेव्हा ‘बोल्ड’ अभिनेत्री मल्लिका शेरावतनं घातली जाळीदार बिकिनी !

पोलीसनामा ऑनलाईन टीम : बॉलिवूडमधील बोल्ड आणि हॉट अभिनेत्रींपैकी एक अभिनेत्री म्हणून मल्लिका शेरावत ओळखली जाते. मल्लिकानं बॉलिवूडमध्ये अनेक बड्या कलाकारांसोबत काम केलंय. सध्या मल्लिका चित्रपटसृष्टीपासून दूर आहे. असं असलं तरी ती सोशल मीडियावर मात्र सुपर अ‍ॅक्टीव असते. नेहमीच ती आपले बोल्ड फोटो आणि व्हिडीओ सोशलवर शेअर करत असते. यावेळीही असंच काहीसं झालं.

मल्लिकानं तिच्या इंस्टावरून अलीकडेच एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत मल्लिका खूपच बोल्ड दिसत आहे. मल्लिकानं शेअर केलेल्या फोटोत तिनं एक जाळीदार बिकिनी घातली आहे. फोटोत मल्लिका किल्लर फ्लाँट करताना दिसत आहे. फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये मल्लिका म्हणते, “थ्रोबॅक.”

मल्लिकानं काही दिवसांपूर्वीच सोशलवर काही फोटो आणि व्हिडीओ शेअर केले होते. या फोटोंमध्ये मल्लिका योगासन करताना दिसली होती. कधी कधी ती वर्कआऊट करतानाचे फोटोही सोशलवर शेअर करत असते. मल्लिका एक फिटनेस फ्रिक आहे.

मल्लिकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, सिनेमांपासून दूर असणाऱ्या मल्लिकानं डिजिटल डेब्यू केला आहे. ‘बू-सबकी फटेगी’ या वेबसीरीजमध्ये ती दिसली होती. 2019 मध्ये ही वेब सीरीज प्रदर्शित झाली होती. अल्ट बालाजीची ही पहिली हॉरर कॉमेडी वेब सीरीज होती. यात मल्लिका भूत बनली होती. सीरीजमध्ये तिच्याव्यतिरीक्त तुषार कपूर, कृष्णा अभिषेक आणि किकू शारदा देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसले होते.

View this post on Instagram

♣️♣️ #mood #blackandwhite #photo

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat) on

View this post on Instagram

Can you guess the movie :)? #quiz #questionoftheday

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat) on

View this post on Instagram

🌺🌺🌺 #mondaymood #mondayvibes

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat) on

View this post on Instagram

Basking in the Californian sun 🌞 #mood

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat) on

View this post on Instagram

✨🌟 #Fridaylicious #tgif

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat) on

View this post on Instagram

🌹🌹

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat) on

View this post on Instagram

✨#tgif #Fridaylicious

A post shared by Mallika Sherawat (@mallikasherawat) on

 

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like