जेव्हा मीडियासमोर पोज देताना मलायका अरोराच्या कपड्यांनी दिला ‘दगा’, स्टेज सोडून काढला होता ‘पळ’ (व्हिडीओ)

पोलिसनामा ऑनलाइन –बॉलिवूड स्टार मलायका अरोरा आपल्या फिटनेस आणि हॉटनेसमुळे नेहमीच चर्चेत असते. अनेकदा ट्रोल झाली तरी मलायका आपले बोल्ड आणि हॉट फोटो शेअर करताना जराही घाबरत नाही. काही दिवसांपूर्वीच मलायका मुंबईतील एका स्टोरच्या ओपनिंगला आली होती. त्या रात्री स्टोरच्या ओपनिंगमध्ये आलेली मलायका खूपच हॉट दिसत होती. मलायकाचे काही फोटो समोर आले होते जे व्हायरल होताना दिसले होते. परंतु यावेळी मात्री ती यावेळी OOPS मुमेंटची शिकार झाली होती.

https://www.instagram.com/p/B5FKQz3BRun/

मलायकाच्या लुकबद्दल बोलायचं झालं तर मलायकानं पर्पल कलरचा डीप नेक क्रॉप टॉप घातला आहे. यावर मॅचिंग अशी ट्राऊजरही तिनं घातली आहे. या अवतारात मलायका खूप हॉट अँड बोल्ड दिसत होती. मलायकाचं हॉट क्लीव्हेज फोटोत स्पष्ट दिसत आहे. मलायकाचा हा टॉप जास्त डीप कट होता आणि जास्त खाली सरकत होता. मलायकाच्या लक्षात येताच तिनं तिथून पळ काढला होता.

https://www.instagram.com/p/B5FKTz7BMqO/

46 वर्षांची मलायका आजही खूपच यंग दिसते. स्वत:ला फिट ठेवण्यासाठी ती खूप मेहनत घेत असते. या वयातही मलायका कमालीची हॉट आणि सेक्सी दिसते. भल्या भल्या अभिनेत्री तिच्या हॉटनेसपुढे झक मारतात. मलायका आपला बॉयफ्रेंड अर्जुन कपूरमुळेही चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच त्यांनी आपलं नातं ऑफिशियल केलं आहे.

https://www.instagram.com/p/B213HJHBzZN/

https://www.instagram.com/p/B14I-FyBQvh/

https://www.instagram.com/p/Bv3ysmBg9fk/

https://www.instagram.com/p/Bvo6wYNAhe7/