‘जेव्हा सिनेमातून दाखवला जायचा बाहेरचा रस्ता, ढसा-ढसा रडत स्वत:ला सावरायचे’, ‘नेपोटीजम’वर बोलली ‘देसी गर्ल’ प्रियंका

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – बॉलिवूड स्टार सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर नेपोटीजमचा मुद्दा चर्चेत आला होता. या पार्श्वभूमीवर कंगना रणौतनं अनेक आरोप केले होते. अभिनेत्री प्रियंका चोपडा हिनंही बॉलिवूडमध्ये नेपोटीजमचा सामना केल्याचं सांगितलं होतं. मी खूप काही झेललं आहे असं ती म्हणाली होती.

https://www.instagram.com/p/CE9Jsv8hUVN/

प्रियंका चोपडा हिला अनेक सिनेमातून काढून टाकलं जायचं कारण तिच्या नावाऐवजी दुसऱ्या नावाची शिफारस केली जायची.

https://www.instagram.com/p/CEaUhyehzYB/

असं झालं तेव्हा ती खूप रडली आणि नंतर तिनं स्वत:ला सावरलं. प्रियंका म्हणाली, “मला हरण्याची भीती नव्हती. गोष्टी मिळवण्यासाठी मी खूप मेहनत घेतली. स्वत:ला तयार केलं.

https://www.instagram.com/p/CEYGKs1BIeg/

प्रियंका म्हणते, “माझे आयुष्यातले ध्येय ठरवले. मला माहित आहे की, जगात कोणतीही गोष्टी फुकट मिळत नाही.”

https://www.instagram.com/p/CD69XXMnKIQ/

प्रियंकाच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर लवकरच ती व्हाईट टायगर सिनेमात दिसणार आहे. नेटफ्लिक्सवर रिलीज होणाऱ्या या सिनेमात तिच्यासोबत राजकुमार राव असेल. अशीही माहिती आहे की, पीसी(प्रियंका) संजय लीला भन्साळींच्या बैजू बावरा या आगामी सिनेमात रणवीर सिंगसोबत दिसणार आहे. याशिवाय ती अॅमेझॉन स्टुडिओजच्या शीला या सिनेमातही काम करणार आहे. या सिनेमात ती मां शीला आनंदची भूमिका साकारणार आहे. असंही म्हटलं जात आहे की, हॉलिवूडच्या मॅट्रीक्स 4 या सिनेमातही ती काम करण्याची शक्यता आहे.

https://www.instagram.com/p/CD69c25n005/

https://www.instagram.com/p/CD4XHhxnxVF/

https://www.instagram.com/p/CD69UlkHGTp/

https://www.instagram.com/p/CD4W-6Yn7A6/

https://www.instagram.com/p/CD4W7m_H598/

https://www.instagram.com/p/CDvuW7fnE3_/

https://www.instagram.com/p/CDvuURenlCK/

https://www.instagram.com/p/CDo4g5RHc-X/

https://www.instagram.com/p/CDdkIKol4uK/

https://www.instagram.com/p/CDZXic8ll9_/

https://www.instagram.com/p/CDGn440lOTy/

https://www.instagram.com/p/CDGnq3mlzqM/

https://www.instagram.com/p/CDGnSKCFpym/

https://www.instagram.com/p/CDGVwz3FIWt/