home page top 1

जेव्हा आपल्याच मुलीबद्दल डोनाल्ड ट्रम्प म्हणाले – ‘तिची फिगर एकदम मस्तच, मुलगी नसती तर केलं असतं डेटिंग’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प कायम चर्चेत असतात ते त्यांच्या वक्तव्यामुळे आणि त्यांच्या ट्विटमुळे. त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल देखील कायम चर्चा होत असते. ट्रम्प त्यांच्या महिलांबद्दलच्या प्रकरणाने चांगलेच गाजले आणि आजही अधून मधून त्यांच्यावर एखादी महिला गैरवर्तन केल्याचा आरोप करते.

ट्रम्प त्यांच्या मुलीच्या म्हणजेच इवांकाच्या सुंदरतेची कायमच स्तुती करतात. अनेकदा इवांका तिच्या सुंदरतेमुळे कायमच चर्चेत असते. ट्रम्प 2006 साली एका टॉक शो मध्ये आपल्या मुलीबद्दल इवांका बद्दल केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले होते. ज्यात ट्रम्प म्हणाले होते की, तिची फिगर खूपच सुंदर आहे, जर ती माझी मुलगी नसती तर मी तिला डेट केले असते.

1996 साली इंटरनेटवर व्हायरल झालेल्या एका फोटोमुळे इवांका चर्चात आली होती. या फोटोत दिसत आहे की इवांका आपल्या वडीलांच्या मांडीवर बसली आहे. दोघं जिथे बसले आहेत तेथे पोपटांच्या मूर्ती आहेत. हा फोटो तेव्हाचा आहे जेव्हा इवांका 15 वर्षांची होती. या फोटोमध्ये ती मिनी स्कर्टमध्ये आहे, लहान असल्यापासून इवांका खूपच सुंदर दिसते. हा फोटो कायमच चर्चेचा विषय राहिला आहे.

Visit – policenama.com 

Loading...
You might also like