White Hair Problem | पांढरे केस होतील पूर्णपणे काळे, महागड्या प्रॉडक्ट्सऐवजी ‘या’ 2 पानांचा करा वापर

पोलीसनामा ऑनलाइन टीम – जर तुम्हीही पांढर्‍या केसांच्या (White Hair Problem) समस्येने त्रस्त असाल तर ही बातमी तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते. पांढर्‍या केसांच्या समस्येने (White Hair Problem) केवळ वृद्धच नाही तर तरुण-तरुणींनाही त्रास होतो. याचे कारण अनहेल्दी जीवनशैली (Unhealthy Lifestyle) आणि खाण्याच्या खराब सवयी (Unhealthy Eating Habits) असू शकतात.

 

पांढरे केस नैसर्गिकरित्या करा काळे (Turn white hair to black permanently)
पांढरे केस (White Hair) लपविण्यासाठी लोक अनेक महागड्या केसांच्या उत्पादनांचा वापर करतात, परंतु या उत्पादनांमध्ये अनेक हानिकारक रसायने (Harmful Chemicals) आढळतात, ज्यामुळे केसांचे मोठे नुकसान होते. अशा स्थितीत घरगुती उपायांच्या मदतीने पांढर्‍या केसांपासून सुटका मिळवू शकता.

 

तुळशीच्या पानांचा असा करा वापर (Use Of Basil Leaves)

हेअर एक्सपर्टनुसार (Hair Expert), तुळशीच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडेंट (Anti-oxidant) असतात, ज्यामुळे केस पांढरे होण्यास मदत होते.

सर्वप्रथम तुळशीची पाने घ्या.

आता आवळ्याच्या फळाचा रस किंवा त्याच्या पानांचा रस घ्या.

भंगरैयाच्या पानांचा रस सम प्रमाणात घ्या.

आता या तीन गोष्टी व्यवस्थित मिसळा आणि केसांना चांगले लावा.

हे केस काळे करण्यासाठी फायदेशीर ठरते.

कढीपत्त्याचा असा करा वापर (Use Of Curry Leaves)
कढीपत्त्यात बायो-अ‍ॅक्टिव्ह घटक (Bio-active Ingredients) आढळतात, जे केसांना पूर्ण पोषण देतात. यामुळे लहान वयात केस पांढरे होण्याची समस्या दूर होते. यासाठी केसांना कढीपत्ता लावू शकता. तेलात कढीपत्ता घालून नंतर वापरू शकतात. (White Hair Problem)

 

लिंबू केस काळे करण्यासाठी गुणकारी (Lemon Juice to Darkening Hair)

लिंबूमध्ये असलेले घटक केस काळे करण्यासाठी प्रभावी ठरतात.

आयुर्वेदानुसार 15 मिली लिंबाचा रस (Lemon Juice) आणि 20 ग्रॅम आवळा पावडर (Amla Powder) घ्या.

आता हे दोन्ही मिक्स करून पेस्ट बनवा, नंतर ही पेस्ट डोक्याला लावा.

तासभर केसांवर ठेवल्यानंतर केस धुवा.

काही दिवस वापरल्याने केस काळे होण्यास मदत होईल

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- White Hair Problem | white hair natural solution black use tulsi basil curry leaves

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

TET Exam Scam | प्रितीश देशमुखने 20 लाख दिलेला हरीदास ठोळ कोण ? टीईटी गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण मिळण्याची शक्यता

 

Mumbai Crime | महिलेच्या ‘शीला’ची किंमत PSI ने 30 लाख लावल्याने राज्यभर संताप ! ना. म. जोशी मार्ग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रजेवर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

 

Pune Crime | पुण्यातील कोंढवा परिसरात राष्ट्रीय तपास यंत्रणेची (NIA) छापेमारी; इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसेस व कागदपत्रे जप्त