White Hair Problem | तुळशी आणि आवळ्याच्या ‘या’ उपायानं पांढरे झालेले केस करा ‘काळेकुट्ट’, जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – White Hair Problem | अनेकांचे कमी वयात केस पांढरे (White Hair) होण्यास सुरुवात होते. पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. मात्र आज आम्ही एक सोपा उपाय सांगणार आहोत. यामुळे तुमचे केस काळे होण्यास मदत होईल. केसांना नैसिर्गिक काळा रंग (Natural Black Color) मिळावा, यासाठी नैसर्गिक उपचारांची (Natural Remedies) मदत घ्यावी. यामुळे कोणतेही दुष्परिणाम होणार नाहीत. पांढरे केस काळे करण्यासाठी आवळा (Amla) व तुळस (Tulsi) हा रामबाण उपाय (White Hair Problem) आहे.

 

तुळशीमध्ये अनेक गुणधर्म असतात, जे केसांच्या समस्यांपासून मुक्ती मिळवण्यात मदत करतात. यातील अँटी-बॅक्टेरियल (Anti-Bacterial) गुणधर्म केसांमधील कोंडा (Dandruff) दूर करण्यासाठी प्रभावी आहे. तसेच आवळ्यामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin C), फॉस्फरस (Phosphorus), लोह (Iron), कॅल्शियम (Calcium), कॅरोटीन (Carotene), व्हिटॅमिन बी (Vitamin B), फायबर (Fiber) आणि कित्येक औषधी तत्त्वांचा समावेश असल्याने हे घटक केसांसाठी वरदान आहेत.

 

आजकाल अनेकांना नैसर्गिक मार्गाने केस काळे करायचे असतात. तर अशा लोकांसाठी तुळस आणि आवळा यांचा नैसर्गिक उपाय उत्तम पर्याय आहे. या दोन्हींचा वापर करुन तुम्ही तुमचे पांढरे झालेले केस पुन्हा काळे करु शकता. जाणून घ्या (White Hair Problem)

तुळस आणि आवळ्याची पेस्ट बनवा (Make A Paste Of Basil And Amla)
एका अहवालानुसार, तुळस आणि आवळा देखील पांढरे केस पुन्हा काळे करण्यासाठी खूप उपयुक्त आहेत.
तुळस बारीक करुन त्यात आवळा पावडर (Amla Powder) मिसळा आणि थोड्या पाण्यात भिजवून रात्रभर असेच ठेवा.
सकाळी अंघोळी करताना तुळस आणि आवळ्याची पेस्ट (Paste) केसांच्या मुळांना लावा आणि कोरडे झाल्यानंतर ते धुवा.
लवकरच तुमचे केस काळे होऊ लागतील. केस काळे करण्यासाठी हे मिश्रण काही महिने वापरणे फायदेशीर ठरु शकते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

 

Web Title :- White Hair Problem | white hair to hairfall tulsi patta and myrobalan removes many hair problems know way to use

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | मौजमजेसाठी 43 लाख चोरणाऱ्या रोखपालाला लोणीकंद पोलिसांनी गोव्यातून केली अटक

 

White Hair Problem | पांढरे केस होतील पूर्णपणे काळे, महागड्या प्रॉडक्ट्सऐवजी ‘या’ 2 पानांचा करा वापर

 

Gold-Silver Prices | जागतिक बाजारात दर घसरल्याने सोने झाले स्वस्त, जाणून घ्या आजचा नवीन दर