‘व्हाइट व्हाऊस’ला का म्हंटलं जातं भूतांचं घर, ‘एवढ्या’ आहेत खोल्या

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – अमेरिकेच्या राष्ट्रपतींच्या निवास्थानाचे नाव व्हाईट हाऊस आहे हे सर्वांना माहित आहे. पण खूप लोकांचं असं म्हणणं आहे की ही भुताची जागा आहे. तिथे राहणाऱ्या खूप लोकांना आत्म्याचा अनुभव आला आहे. जाणून घेऊयात व्हाईट हाऊस बद्दल मनोरंजक गोष्टी…

आखिर क्यों व्हाइट हाउस को कहा जाता है भूतों का घर, इतने हैं कमरे

व्हाईट हाऊस ची स्थापना १७९२ ते १८०० च्या काळात झाली होती. त्याची डिझाईन अमेरिका मधील आर्किटेक्ट जेम्स होबन याने केली होती. व्हाईट हाऊसच्या आतमध्ये एकून १३२ खोल्या, ४१२ दरवाजे, १४७ खिडक्या, ८ पायऱ्या, ३५ बाथरूम आणि ३ लिफ्ट बनवल्या आहेत.

आखिर क्यों व्हाइट हाउस को कहा जाता है भूतों का घर, इतने हैं कमरे

व्हाइट हाउस अशी जागा आहे जिथे अमेरिका मधील राष्ट्रपतींनी खूप इतिहास लिहले आहेत. हीच जागा आहे जिथे अमेरिकेतील ऐतिहासिक राजकीय घटना घडल्या आहेत. पण एकेकाळी लोकांनी असं समजलं की येथे आत्मा आहे.

या घटनेचे स्पष्टीकरण २ वर्ष अगोदर पहिले अमेरिकन ऑर्थर Jenna Bush Hager यांनी दिले आहे. ते म्हणाले की, व्हाईट हाऊस भुतिया आहे. तुम्हाला सांगतो व्हाईट हाऊस च्या किचन मध्ये १४० पेक्षा अधिक पाहुण्याचे जेवण बनवले जाऊ शकते. अमेरिकेचे २६ वे राष्ट्रपती Theodore Roosevelt यांनी १९०१ रोजी त्यांचे नाव दिले होते.

आखिर क्यों व्हाइट हाउस को कहा जाता है भूतों का घर, इतने हैं कमरे

त्यांनी एका कार्यक्रमात मुलाखतीमतेमध्ये सांगितले कि, जेव्हा ते व्हाईट हाऊस मध्ये होते आणि मध्यरात्री त्यांचा फोन वाजला तेव्हा रूम मध्ये एक चिमणी होती. अचानक आवाज येऊ लागला आणि पियानो चा आवाज येत होता. पियानो असा वाजत होता जसा पहिल्या काळात वाजत होते.

तसेच अमेरिकेचे ३३ वे राष्ट्रपती Harry Truman यांनी व्हाइट हाउस मध्ये भूत पहिले होते. त्यांनी पत्नीला लिहलेल्या पात्रात म्हणाले, मी व्हाईट हाऊस मधील जुन्या रूम मध्ये होतो, रात्री ४ वाजता कोणीतरी माझा दरवाजा ३ वेळेस वाजवला, पण जेव्हा मी दरवाजा उघडला तेव्हा तिथे कोणीच नव्हते, हे खूप भीतीदायक होते.

आखिर क्यों व्हाइट हाउस को कहा जाता है भूतों का घर, इतने हैं कमरे

लोकांचं असं म्हणणं आहे कि व्हाईट हाऊस मध्ये अमेरिकेचे पूर्व राष्ट्रपती अब्राहाम लिंकन यांचा आत्मा फिरत आहे. अब्राहाम लिंकन अमेरिकेचे १६ वे राष्ट्रपती होते, १५ एप्रिल १९६५ ला त्यांची गोळी मारून हत्या केली होती.

आखिर क्यों व्हाइट हाउस को कहा जाता है भूतों का घर, इतने हैं कमरे

खूप लोकांचं असं म्हणणं आहे कि अब्राहम लिंकन चे भूत येलो रूम आणि लिंकन च्या बेडरूम मध्ये पाहिलं आहे. व्हाइट हाउस मध्ये राहणाऱ्या परदेशी पाहुण्यांचं म्हणणं आहे कि त्यानी व्हाईट हाऊस मध्ये काही वेगळ्या घटना होताना पहिल्या आहेत.

आखिर क्यों व्हाइट हाउस को कहा जाता है भूतों का घर, इतने हैं कमरे

अब्राहम लिंकन चा मुलगा Willie Lincoln पण २० फेब्रुवारी १८६२ ला व्हाईट हाऊस मध्ये मारला गेला होता. १८७० च्या काळात ग्रांट प्रशासनचे स्टाफ सदस्य कडून व्हाईट हाऊस मध्ये त्याना पाहिलं होत.