‘ही’ चिमुरडी अभिनेत्री झाली 17 वर्षांची, तिचे ग्लॅमरस फोटो पाहून व्हाल दंग

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – छोट्या पडद्यावर गंगुबाईची भूमिका करणारी आणि रसिकांना आपल्या अभिनयाने पोट धरून हसवणारी 3 वर्षांची मुलगी जिला गंगुबाई म्हणून सगळे ओळखतात. यात गंगुबाईने आपली स्वतंत्र ओळख करत रसिकांच्या मनात जागा मिळवली आहे. गेल्या अनेक कालावधीपासून ती छोट्या पडद्यापासून गायब असल्याचं दिसत आहे. हीच गंगुबाई म्हणजेच सलोनी डॅनी आता 17 वर्षांची झाली आहे. सलोनी इतकी स्टायलिश झाली आहे की तिला ओळखायला तुम्हीदेखील चुकताल. तिला ओळखणेही कठीण होईल. तिचा ग्लॅमरस लुक सोशलवर समोर आला आहे.

View this post on Instagram

Miss those days ❤️

A post shared by Saloni (@salonidaini_) on

सलोनी डॅनी गंगुबाई म्हणून चांगलीच प्रचलित झाली होती. एका कॉमेडी शोमधून तिने छोट्या पडद्यावर एन्ट्री केली. यानंतर ही गंगुबाई रसिकांना आवडली. सलोनीने 3 वर्षाची असताना लोकप्रिय विनोदवीरांना टक्कर दिली होती. कॉमेडी सर्कस महासंग्राम य शोने तिला प्रसिद्धी दिली. सलोनी अनेक प्रसिद्ध कॉमेडियन सोबत शो करतानाही दिसून आली होती.

View this post on Instagram

Always💫

A post shared by Saloni (@salonidaini_) on

आता हीच चिमुरडी सलोनी 17 वर्षांची झाली आहे. तिचा स्टायलिश अंदाज सर्वांनाच चकित करत आहे. सोशलवर तिची चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. इक्का-दुक्का या मालिकेतही सलोनी झळकली होती. परंतु म्हणावी तितकी लोकप्रियता मात्र सलोनीला मिळाली नाही. बडे भैया की दुल्हनिया या मालिकेत तिची शेवटची झलक पाहायला मिळाली होती. सलोनी 2010 साली नो प्रॉब्लेम सिनेमात कॅमिओ केला होता. त्यानंतर आता ती चर्चेत आली आहे. तिच्या ग्लॅमरस आणि स्टायलिश लुकची सर्वत्र चर्चा दिसत आहे. तिचे काही फोटो व्हायरल होताना दिसत आहेत.

View this post on Instagram

Merry Xmas 🎁

A post shared by Saloni (@salonidaini_) on

View this post on Instagram

Cause I’m ‘bout it, if you ‘bout it 💫

A post shared by Saloni (@salonidaini_) on

View this post on Instagram

Goodbye 2016! A great year♥️

A post shared by Saloni (@salonidaini_) on

View this post on Instagram

Up up up !

A post shared by Saloni (@salonidaini_) on

You might also like