‘KBC’ मध्ये विचारला 7 कोटींचा प्रश्न ! एकाच दिवसात 2 अर्धशकते झळकवणार क्रिकेटर कोण ? स्पर्धकानं दिलं ‘हे’ उत्तर

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – केबीसीच्या 11 व्या सीजनमध्ये एका स्पर्धकाला प्रश्न विचारण्यात आला की, एकाच दिवसात दोन ट्वेन्टी 20 सामन्यांमध्ये अर्धशतके झळकवणारा क्रिकेटर कोण आहे. तब्बल 7 कोटी रुपयांसाठी हा प्रश्न विचारण्यात आला होता. नवरोझ मंगल, मोहम्मद हफिझ, मोहम्मद शेहझाद आणि शकिब अल हसन असे चार पर्याय यासाठी होते. यानंतर केबीसीमध्ये नेमकं काय झालं हे जाणून घेऊयात.

अजित कुमार यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. बिग बी अमिताभ बच्चन यांनी प्रश्न विचारल्यानंतर अजित यांनी खूप विचार केला. यानंतर त्यांनी उत्तर दिले. खूप विचार करून अजित कुमार यांनी नवरोझ मंगल हे उत्तर दिले. बिग बींनी लॉक केल्यानंतर हे उत्तर चुकीचे असल्याचे समजले. उत्तर चुकल्याने त्यांना एका कोटींवरच समाधान मानावे लागले. परंतु बरोबर उत्तर नेमके काय आहे हे मात्र सर्वांना जाणून घ्यायचे होते.

तुम्हालाही कदाचित याचे उत्तर माहिती नसेल. याचं योग्य उत्तर आहे ते म्हणजे मोहम्मद शेहझाद. शेहझादने एका दिवसात झालेल्या दोन सामन्यात दोन अर्धशकते झळकवली होती. डेझर्ट टी 20 चॅलेंज स्पर्धेच्या उपांत्य फेरीत त्याने ही कामगिरी केली होती. यानंतर अंतिम फेरी झाली. यात शेहझादने आयर्लंडविरुद्ध दुसरे अर्धशतक झळकवले होते.

Visit : Policenama.com

‘ही’ ‘HOT’ अभिनेत्री प्रसिद्ध मराठी अभिनेत्याची बायको !
‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा पती विकतो दिवाळीचा फराळ !
काय सांगता ! ‘ही’ प्रसिद्ध अभिनेत्री बनली ‘PORN STAR’
धक्कादायक खुलासा ! ‘ही’ सिंगर म्हणाली- ‘त्यांनी माझ्या स्तनांवर कमेंट केली’
नवज्योत सिंह सिद्धूंची मुलगी ‘राबिया’ने शेअर केले ‘ब्लॅक बिकीनी’तील ‘HOT’ फोटो !
Indian Idol : ऑडिशनदरम्यान स्पर्धकानं केलं नेहा कक्करला ‘KISS’, सर्वजण अवाक् !
‘फिटनेस फ्रीक’ मिलिंद सोमनची पत्नी ‘अंकिता’नं शेअर केला अंघोळ करतानाचा फोटो !
‘TV’वर ‘राम-सीते’चा रोल साकारणारे ‘देबिना-गुरमीत’ दिसले ‘HOT’ अंदाजात ! (व्हिडीओ)
लहानग्या मुलीसोबत पूलमध्ये मस्ती करताना दिसली देसी गर्ल प्रियंका चोपडा ! (व्हिडीओ)
काय ही मस्करी ! ‘HOT’ क्लीव्हेजचा फोटो शेअर करत मॉडेलचा ‘स्तनां’बद्दल अजब सवाल
मुलीसोबत ‘नागिन डान्स’ करताना सापडला टोनी कक्कर, नेहा कक्करने दाखवली चप्पल ! (व्हिडीओ)
भजन सम्राट अनुप जलोटांचा हातात बंदूक घेऊन ‘हिप हॉप’ लुक आणि शॉर्ट स्कर्टमधील जसलीन मथारूचे फोटो व्हायरल !

Loading...
You might also like