मुलींना अंधारात ‘संबंध’ ठेवायला जास्त का आवडतं ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सेक्स हा मानवी आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहे. सेक्स करणं ही देखील मानवाची एक गरज आहे. सेक्सला घेऊन अनेक प्रकारचे सर्वे होत असतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की, नुकत्याच झालेल्या एका अभ्यासातून असं समोर आलं आहे की, महिलांना अंधारात सेक्स करायला जास्त आवडतं. होय, हे खरं आहे की, महिलांना अंधारात सेक्स करायला जास्त आवडतं. परंतु याचीही वेगवेगळी कारणं आहेत.

2000 लोकांना घेऊन सेक्स इन डार्कनेस म्हणून एक सर्वे करण्यात आला. हा सर्वे ऑनलाईन होता. यातून असा खुलासा झाला आहे की, महिलांना अंधारात सेक्स करायला खूप आवडतं. याची नेमकी काय कारणं आहेत हेही यातून समोर आलं आहे.

2000 लोकांवर झालेल्या या सर्वेतील 75 टक्के लोकांचं म्हणणं होतं की, त्यांना अंधारात सेक्स करायला आवडतं. यातील 14 टक्के लोक असे होते ज्यांचं म्हणणं होतं की, त्यांचं बेडौल शरीर त्यांच्या पार्टनरला दिसू नये अशी त्यांची इच्छा आहे.

सर्वेमध्ये सहभागी झालेल्या 5 टक्के लोकांनी तर असं सांगितलं की, ते सेक्स करताना त्यांच्या आवडत्या सेलेब्रिटीला इमॅजिन करतात. अंधारात सेक्स करताना याचा चांगल्या प्रकारे आनंद घेता येतो आणि चांगल्या प्रकारे इमॅजिन करता येतं असंही त्यांनी सांगितलं.

काहींचं अंधारात सेक्स करण्याचं काही खास कारण नव्हतं. त्यांचं म्हणणं होतं की, अंधारात सेक्स करताना वीजेची बचत होते म्हणून त्यांना अंधारात सेक्स करायला आवडतं. काहींनी तर असंही सांगितलं की, त्यांना अंधारात सेक्स करताना हे पहायचं होतं की, त्यांची इमॅजिनेशन ते कुठपर्यंत घेऊन जाऊ शकतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

You might also like