लग्नानंतर मोठे का होतात मुलींचे ‘हिप्स’ ?

पोलीसनामा ऑनलाइन टीम – मुलींबाबत मुलांच्या डोक्यात अनेक प्रकारच्या गोष्टी सुरू असतात. जेव्हा केव्हा मुलांची नजर मुलींवर पडते, ते त्याचे अवयव मोठ्या गांभिर्याने निरखतात. तुम्ही सुद्धा पाहिले असेल की, लग्नापूर्वी मुलींची फिगर चांगल्या प्रकारे मेंटेन असते, परंतु लग्नानंतर मुलींच्या शरीरात अनेक प्रकारचे बदल झाल्याचे दिसून येते. जसे की अनेक मुली लग्नानंतर लठ्ठ होतात आणि त्यांच्या अवयवांमध्येही अनेक बदल झाल्याचे दिसून येतात.

परंतु, येथे एक प्रश्न असा सुद्धा आहे की, अखेर लग्नानंतर मुलींचे हिप्स जास्त मोठे का होतात. हा एक असा प्रश्न आहे, ज्याचे उत्तर शोधण्यासाठी मुलेदेखील नेहमी धडपड करत असतात. लग्नानंतर मुलींच्या हिप्समध्ये बदल होऊ लागतात, परंतु हे बदल आतील काही कारणामुळे होतात, याचे उत्तर शोधण्यासाठी नुकताच एक सर्व्हे करण्यात आला होता आणि या सर्वेमध्ये महिलांच्या हिप्सबाबत आश्चर्यकारक असे खुलासे करण्यात आले आहेत.

या सर्वेमध्ये 18 वर्षांपासून 26 वर्षांपर्यंतच्या सुमारे 148 महिलांना सहभागी करून घेण्यात आले होते. या सर्व्हेत सहभागी मुली आणि महिलांच्या हिप्ससह त्यांच्या कमरेच्या सर्वात छोट्या भागाचीही मापे घेण्यात आली. ज्यामध्ये महिलांच्या हिप्सबाबत पडणार्‍या प्रश्नांची उत्तरे एकाचवेळी मिळाली.

सर्व्हेत झाला आश्यर्चकारक खुलासा
या सर्व्हेमध्ये सहभागी मुली आणि महिलांचे हिप्स आणि कमरेची मापे घेतल्यानंतर हे निष्कर्ष समोर आले की, ज्या महिला किंवा मुलींनी एकापेक्षा जास्त वेळा वन नाइट स्टँड केला होता, त्यांचे हिप्स सर्वसामान्य मुली किंवा महिलांच्या तुलनेत मोठे होते. याशिवाय या सर्व्हेत हासुद्धा खुलासा करण्यात आला की, ज्या महिला किंवा मुलींचे सेक्शुअल पार्टनर सतत बदलत असतात, त्यांचे हिप्स दुसर्‍या महिलांच्या तुलनेत सुमारे 0.8 इंच जास्त मोठ्या आकाराचे असल्याचे आढळले.

एवढेच नव्हे, तर या सर्व्हेत हे सुद्धा सांगण्यात आले की, ज्या महिलांचे हिप्स मोठे असतात त्यांना एक फायदासुद्धा होतो आणि तो म्हणजे मोठे हिप्स असणार्‍या महिलांना मुलाला जन्म देताना जास्त वेदाना होत नाहीत, आणि त्या सहज मुलाला जन्म देऊ शकतात. तर छोटे हिप्स असणार्‍या महिलांना डिलिव्हरीच्या वेळेला खुप वेदना सहन कराव्या लागतात.

हिप्स वाढण्याचे सर्वात मोठे कारण
या सर्वेत महिलांचे हिप्स मोठे होण्याची अनेक कारणे सांगण्यात आली आहेत, परंतु लग्नानंतर मुलींचे हिप्स वाढण्याचे कारण शारीरीक संबंध ठेवणे हे आहे. होय, लग्नानंतर जेव्हा महिला आपल्या पतीसोबत शारीरीक संबंध ठेवतात, तेव्हा त्यांच्या हार्मोन्समध्ये अनेक बदल होतात. याचा परणाम त्यांच्या अवयवांवर दिसण्यास सुरूवात होते. शारीरीक संबंध ठेवल्याने त्यांचे हिप्स आपल्या सामान्य आकारापेक्षा हळूहळू मोठे होऊ लागतात.

लग्नानंतर नियमित शारीरीक संबंध ठेवल्याने मुलींच्या अवयवांमध्ये बदल होऊ लागतात. परंतु त्याचा सर्वात जास्त परिणाम महिलांच्या हिप्सवर दिसून येतो, कारण ते आपल्या सामान्य आकारापेक्षा मोठे होतात.

You might also like