किम कार्दशियनचा ‘हा’ फोटो का होतोय व्हायरल ? सोशलवर लोकांनी केले ‘असे’ प्रश्न !

पोलिसनामा ऑनलाइन –टीव्ही रिअ‍ॅलिटी स्टार किम कार्दशियन आपल्या बोल्ड फोटोंसाठी सोशल मीडियावर खूप फेमस आहे. चाहते तिच्या हॉटनेसचे दीवाने आहेत. किमन तिच्या ट्विटरवरून अलीकडेच काही फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर व्हायरल झाले आणि त्यानंतर लोक तिला ट्रोल करू लागले आहेत.

किमनं तिच्या या नव्या फोटोंमध्ये स्नेक प्रिंट लुक शेअर केला आहे. किमच्या या फोटोला फोटोशॉप केल्याचं चाहत्यांनी ओळखलं आहे. किमचे हे फोटो नीट पाहिले तर लक्षात येईल की, तिच्या केसात एक हात दिसत आहे. सोशल मीडिया युजर्सनं हीच गोष्ट नोटीस केली आहे. आता नेटकरी किमला प्रश्न विचारत आहेत की, तिच्या फोटोत तिच्या केसांवर तिसरा हात कोणाचा आहे.

https://twitter.com/shakeurkittyy/status/1257452294712496129?s=20

किमच्या या फोटोवर अनेक चाहत्यांनी कमेंट केली आहे. सध्या तिचे हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहेत. अनेकांनी यावर कमेंट करत प्रितक्रिया दिल्या आहेत. तंसही चर्चेत येणं हे किमसाठी काही नवीन नाही.

किम कार्दशियन नेहमीच आपल्या बोल्ड लुकमुळे चर्चेत असते. तिची किल्लर फिगर पाहून चाहते तर घायाळ होतातच याशिवाय मुलीही फॅशनच्या बाबतीत तिल फॉलो करत असतात सोशलवरील तिच्या फॉलोवर्सना तर काही तोडच नाही.

https://twitter.com/hoeforclean/status/1257388688646049792?s=20

https://twitter.com/TS8_track6/status/1257402825866444801?s=20

https://twitter.com/blankspacebabyd/status/1257381094950920193?s=20