‘रिलेशनशिप’मध्ये असलेल्यांच्या समस्या ‘या’ कारणामुळं लवकर सुटतात ?

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – सर्वच कपल पैसै, मुलं, इतर अनेक मुद्द्यांवर भांडण करत असतात. संशोधकांनी या कपलच्या तुलनेत जे आनंदी कपल आहेत त्यांच्या दृष्टीकोनाबाबत सांगितले आहे. अमेरिकेतील टेनेसी विद्यापीठातील प्रोफेसर आणि लेखक अ‍ॅमी राऊर म्हणतात, “आनंदी कपल वादाच्या स्थितीत एक समाधानकारक दृष्टीकोन अंगिकारतात. हा त्या विषयांवरही लागू होतो ज्यावर ते चर्चा करतात.”

जर्नल फॅमिली प्रोसेस मध्ये प्रकाशित एका अभ्यासासाठी संशोधकांनी दोन वेगळे वर्ग बनवत कपलच्या मद्द्यांवर फोकस केला ज्या जास्त करून साक्षर लोक होते. त्यांनी स्वत:ला आनंदी असल्याचं सांगितलं.

या शोधात 57 कपल मध्यम वयाचे होते ज्यांच्या लग्नाला जवळपास 9 वर्षे झाली होती. याशिवाय 64 कपल असे होते ज्यांचे वय 70 च्या आसपास होते. त्यांच्या लग्नाला जवळपास 42 वर्षे झाली होती. कपलला त्यांच्या सर्वात गंभीर आणि सर्वात छोट्या मुद्द्यांना एका क्रमात सांगण्यासाठी सांगण्यात आले.

यावेळी वडिलधारे जे कपल होते त्यांच्यात, जवळीकता, फुसरत, घरगुती, स्वास्थ्य, संचार आणि पैसे, भांडणं यासाठी गंभीर मुद्दे समोर आले. दोन्ही वर्गातील जोडप्यांनी, ईर्ष्या, धर्म आणि परिवाराच्या मद्द्यांना कमी गंभीरतेच्या श्रेणीत सांगितलं.

जेव्हा संशोधकांनी जोडप्यांसोबत वैवाहिक समस्यांबाबत चर्चा केली तेव्हा सर्व जोडप्यांनी स्पष्ट समाधानवाल्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केलं, जसं की, घरातील कामात भागिदारी आणि फुरसतीचा वेळ कसा घालवायचा असे मद्दे होते.

संशोधकांना असं आढळून आलं की, जोडप्यांनी अशा मुद्द्यांना खूप कमी महत्त्व दिलं ज्यांना सोडवणं खूप कठिण होतं. संशोधकांनी सांगितलं की हाच बिंदू त्यांच्या वैवाहिक यशाची एक किल्ली असू शकते. राऊर यांनी म्हटलं की, “जर जोडप्यांना असं वाटलं की, ते मिळून आपल्या मुद्द्यांना हल करू शकतात तर त्यांना मोठ्या गंभीर मुद्द्यांना सोडवण्यात आत्मविश्वास मिळतो.”

Visit : Policenama.com 

Loading...
You might also like