‘या’ महिलेनं 100 विवाहीत पुरूषांशी ठेवले संबंध, सांगितलं ‘कारण’

लंडन :वृत्त संस्था  – एका महिलेने म्हटले आहे की, तिचे १०० विवाहित पुरूषांशी अफेयर होते. एका इंग्रजी वर्तमानपत्रानुसार लंडनमध्ये रहणारी ४७ वर्षीय महिला ग्वेनेथ ली ने एवढ्या अफेयरसाठी तिच्यातील चीटिंग जीन ला जबाबदार ठरवले आहे. ग्वेनेथ ली म्हणते लग्नानंतर महिला मुले आणि घराची जबाबदारी सांभाळण्यात व्यग्र होतात आणि आपल्या पतीला वेळ देत नाहीत. यासाठी मी अशा पुरूषांसोबत संबंध ठेवून त्यांना आनंद देते.

ग्वेनेथ लीचा पती रॉबर्टचा दहा वर्षांपूर्वी मृत्यू झाला आहे. ज्यानंतर तिने हे काम करण्याचा विचार केला. ४७ वर्षीय ग्वेनेथने आतापर्यंत १०० पुरूषांशी संबंध ठेवले आहेत.

ग्वेनेथ ली ने सांगितले की, ती पार्टनर डेटिंग साईटवर इलिसिट एन्काऊंटर वर पुरूषांना भेटते. ही साईट विवाहित लोकांना मॅचमेकिंगसाठी मदत करते. या साईटवर ती अनेक पुरूषांच्या संपर्कात आली. ली म्हणते, अनेक विवाह यामुळे तुटतात की, पुरूषांना आधार आणि वेळ देणारा पार्टनर मिळत नाही. ती म्हणते मला याचा अजिबात पच्छाताप नाही, उलट मी अनेक पुरूषांशी संबंध ठेवून त्यांचे वैवाहिक संबंध अधिक मजबूत करते.

फेसबुक पेज लाईक कराhttps://www.facebook.com/policenama/

You might also like