पोलीसनामा ऑनलाइन टीम – Winter Diet | थंडीच्या हंगामात आपली डायजेशन सिस्टम सुस्त पडते. पाणी कमी प्यायल्याने बॉडी सुद्धा डिहायड्रेट होऊ लागते. अशावेळी आजारी पडण्याची शक्यता खुप जास्त असते. हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, हिवाळ्यात काही वस्तू रिकाम्यापोटी खाल्ल्याने आजार दूर राहतात शिवाय संपूर्ण दिवस एनर्जी राहते. यासाठी आपल्याला थंडीत नियमित रिकाम्या पोटी या वस्तूंचे सेवन केले पाहिजे. (Winter Diet)
1. पपई –
पपई सेवन केल्याने पोटाच्या अनेक समस्या दूर राहतात. कोलेस्ट्रॉल कमी होते, हृदयाचे आजार दूर राहतात आणि वजन सुद्धा कमी होते.
2. कोमट पाण्यासह मध-
हिवाळ्यात दिवसाची सुरुवात कोमट पाण्याने आणि मधाने करा. यामुळे आतड्या स्वच्छ राहतात, विषारी घटक बाहेर पडतात, वजन कमी होते.
3. ओटमील –
ओटमील खाण्याने शरीरातून विषारी घटक बाहेर पडतात. आतड्या निरोगी राहतात. उशीरपर्यंत भूक लागत नाही आणि वजन नियंत्रणात राहते. (Winter Diet)
4. भिजवलेले बदाम –
बदाम रात्री भिजवून सकाळी खा. बदाम पोषणासह शरीर गरम ठेवते.
5. भिजवलेले अक्रोड –
बदामप्रमाणे अक्रोड सुद्धा भिजवून खावेत. यात पोषकतत्व जास्त असतात. 2-5 अक्रोड रात्री भिजवा आणि सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी खा.
6. ड्राय फ्रूट्स –
नाश्ता करण्यापूर्वी एक मुठ सुकामेवा खा. यामुळे पचन सुधारते, पोटाचा पीएच स्तर सामान्य राहतो. परंतु जास्त प्रमाणात खाऊ नये.
(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
Web Title :- Winter Diet | winter diet eat these 6 foods empty stomach to get amazing benefits
Join our WhatsApp Group, Telegram, facebook page and Twitter for every update
Carrot Juice Benefits | हिवाळ्यात गाजर ज्यूसने करा दिवसाची सुरूवात, जाणून याचे 4 जबरदस्त फायदे