Winter Health Care | हिवाळ्यात आजारी पडायचं नसेल तर आवश्य फॉलो करा ‘या’ 5 टिप्स; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Winter Health Care | हिवाळ्यात लवकर आजारी पडण्याची शक्यता असते. कारण हा हंगाम आपल्या सोबत अनेक आजार घेऊन येतो. म्हणून आपण अगोदरच तयारी केली पाहिजे. शरीर आतून मजबूत व्हावे आणि कोणत्याही वायरलसोबत लढले पाहिजे यासाठी काळजी घेतली पाहिजे. थंडीच्या दिवसात कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी ते जाणून (Winter Health Care) घेवूयात…

 

1. डाएटमध्ये ओमेगा -3 फॅटी अ‍ॅसिड घ्या –
हिवाळ्यात आमेगा- 3 फॅटी अ‍ॅसिड युक्त आक्रोड, बदाम, आळशी, आणि फॅटी फिशचे सेवन करा. यामुळे फ्लू, सांधेदुखी, संसर्गजन्य आजार दूर राहतात. इम्यूनिटी वाढते.

 

2. फळे आणि भाज्या खा –
हिवाळ्यात भरपूर फळे आणि भाज्या खा. यामुळे इम्युनिटी वाढते, मेटाबोलिज्म चांगले होते. शरीर आतून फिट राहतो.

 

3. वारंवार खाणे टाळा –
हिवाळ्यात कार्बचे सेवन वाढते. यामुळे सेरोटोनिन हार्मोन वाढते, ज्यामुळे मूड चांगला राहतो. यामुळे वारंवार खाण्याची इच्छा वाढते. हे टाळण्यासाठी हेल्दी ब्रेकफास्ट करा. ज्यामध्ये कार्ब आणि प्रोटीनचे योग्य मिश्रण असेल.

4. हायड्रेटेड रहा –
हिवाळ्यात पाणी पिण्याचे कमी होते. ज्याचा वाईट परिणाम आरोग्य, त्वचा आणि केसांवर होतो. म्हणून भरपूर पाणी प्या.

 

5. शरीर गरम ठेवा –
हिवाळ्यात शरीर गरम ठेवा. अन्यथा आजारी पडू शकता. गरम कपडे घाला. (Winter Health Care)

 

Web Title :- Winter Health Care | winter health care tips to stay healthy fit and warm

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Pune Crime | एम.जी. एंटरप्राइजेसच्या अलनेश सोमजी व पत्नी डिंपल सोमजीला दिल्ली कोर्टाकडून 2 दिवसांचे ट्रान्झिट रिमांड

Pune News | लहू बालवडकर व सतीश पाटील यांच्या पुढाकाराने स्पर्धा परीक्षेत यश मिळवलेल्या ‘यशवंतां’चा प्रशासकीय अधिकार्‍यांच्या हस्ते सत्कार !

Aryan Khan Drug Case | आर्यन खान प्रकरण ! सॅम डिसोझाने केला धक्कादायक खुलासा; सुनील पाटीलने पार्टीची घेतली होती माहिती

Kirit Somaiya | अजित पवारांचे जावई मोहन पाटील यांचे कोटीचे आर्थिक व्यवहार; किरीट सोमय्या यांचा घणाघाती आरोप

Pune Crime | गुंतवणूकदारांची कोट्यवधींची फसवणूक ! परदेशी निघालेल्या एम. जी. एंटरप्राइजेसच्या अलनेश सोमजी, पत्नी डिंपल सोमजीला दिल्ली एअरपोर्टवर पकडलं; दाम्पत्यास ताब्यात घेऊन गुन्हे शाखेच्या पथकाचे पुण्याकडे ‘प्रयाण’

Pune Crime | ‘मै इधरका भाई, मलंग भाई’ ! तरुणावर वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न