Winter Health | हिवाळ्यात शरीर डिटॉक्स करण्यासाठी रोज प्या ही ४ ड्रिंक्स

0
373
Winter Health | detox drinks drink these 4 drinks daily to detox the body in winter
file photo

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Winter Health | डिटॉक्स ड्रिंक्स प्यायल्याने मेटाबॉलिज्म सुधारते. हे जलद वजन कमी करण्यास देखील मदत करते. हिवाळ्यात आहारात (Winter Health) कोणत्या डिटॉक्स ड्रिंक्सचा समावेश करू शकता ते जाणून घेवूया (detox drinks drink).

 

१. ओव्याचे पाणी – Ajwain Water
ओव्याचे पाणी शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते. यासाठी एक चमचा ओवा पाण्यात उकळवा. यानंतर ते पाणी कोमट करून प्या. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हे पचनसंस्था निरोगी ठेवण्यास मदत करते. हे शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते.

 

२. सैंधव मीठ – Rock Salt
एक कप गरम पाण्यात सैंधव मीठ मिसळा. या पाण्याचे सेवन केल्याने पचनक्रिया व्यवस्थित राहते. हे पाणी शरीराला डिटॉक्स करते.

 

३. तुळशीचे पाणी – Tulsi Water
तुळशीच्या पानांमध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीव्हायरल गुणधर्म असतात. हे शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते. यासाठी तुळशीची पाने रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी गाळून सेवन करा. (Winter Health)

 

४. आल्याचे पाणी – Ginger Water
हिवाळ्यात आल्याचे पाणी पिऊ शकता. हे शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्याचे काम करते. यासाठी आल्याचे तुकडे सुमारे १० तास भिजत ठेवा. यानंतर ते पाणी सेवन करा.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही.
त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Winter Health | detox drinks drink these 4 drinks daily to detox the body in winter

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Hair Fall | ‘हेयर फॉल’च्या समस्येने असाल त्रस्त, तर असा करा कांद्याचा वापर, जाणून घ्या याचे ३ फायदे!

Healthy Oils | कोलेस्ट्रॉलचा स्तर नियंत्रित करण्यासाठी जेवणात या ५ निरोगी तेलांचा करा वापर

Winter Health | हिवाळ्यात लवंग आणि काळी मिरी आरोग्यासाठी अतिशय आवश्यक, सेवन केल्याने होईल ‘इम्यून सिस्टम’ मजबूत!