Winter Health Tips | हिवाळ्यात स्वेटर घालून झोपण्याची सवय असेल तर व्हा सावध, होईल इतके नुकसान

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Winter Health Tips | हिवाळ्यात घराबाहेर पडणाऱ्या सर्वांनाच थंडी जाणवते. थंडीची लाट आल्याने घराच्या प्रत्येक कोपऱ्यात थंडी जाणवते, अशावेळी नाईलाजाने उबदार स्वेटर घालावे लागते. जसजशी रात्र वाढत जाते तसतसे तापमान कमी होते, त्यामुळे काही लोक स्वेटर घालून झोपणे पसंत करतात. (Winter Health Tips)

 

पण स्वेटर घालून झोपण्याची ही सवय चांगली गोष्ट नाही. कारण हिवाळ्यात उबदार लोकरीचे कपडे परिधान केल्याने रक्ताभिसरणावर विपरीत परिणाम होतो.

 

हिवाळ्यात स्वेटर घालून झोपण्याचे परिणाम

हिवाळ्यात उबदार लोकरीचे कपडे परिधान केल्याने रक्ताभिसरणावर विपरीत परिणाम.
शरीरात उष्णता निर्माण करणाऱ्या स्वेटरमुळे शरीरात खाज येऊ शकते.
रात्री उबदार आणि जाड कपडे परिधान केल्याने अस्वस्थता आणि गुदमरल्यासारखे होते.
विशेषत: ज्यांना मधुमेह आणि हृदयविकार आहे, त्यांनी झोपताना स्वेटर घालणे टाळावे.
घाम येऊ शकतो.

 

हे करा
स्वेटर घालून झोपल्याने होणारा त्रास टाळण्यासाठी कपडे परिधान करून ब्लँकेट आणि रजाई घेऊन झोपा. यामुळे शरीराला आराम वाटतो आणि झोपेचा दर्जाही सुधारतो.

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं. अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Winter Health Tips | If you are in the habit of sleeping in a sweater in winter, be careful, it will cause so much damage

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Bhandara Crime | घराच्या लिलावाची घोषणा ऐकताच तरुणाकडून रिक्षाचालकाला बेदम मारहाण

Pune Crime News | खडकी पोलिसांकडून घरफोडीचा गुन्हा 12 तासाच्या आत उघड, मुद्देमाल जप्त

Pune Crime News | गोमांसाची वाहतूक करणार्‍यांना खडकी पोलिसांकडून अटक