Winter Skin Care Tips | हिवाळ्यात त्वचा ठेवायची असेल समस्यामुक्त तर करू नका ‘या’ गोष्टींचा वापर, त्वचा राहील ‘कोमल’ आणि ‘मुलायम’

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हिवाळ्यात (Winter) तुम्ही स्कीन केयर (Skin Care) रुटीनमध्ये त्या वस्तूंचा वापर बंद करा ज्या तुमच्या स्कीनचे नॅचरल ऑईल कमी करतात (Winter Skin Care Tips) आणि स्किनला ड्राय बनवतात. त्याच प्रॉडक्टचा (Avoid these Product) वापर करा जे हंगामाच्या हिशेबाने तुम्हाला सूट करतात. हिवाळा येताच कोणत्या वस्तूंचा (Winter Skin Care Tips) वापर अजिबात करून नये ते जाणून घेवूयात.

 

1. साबणाचा वापर कमी करा
साबणामुळे थंडीत त्वचा कोरडी पडते. यामुळे त्वचेला खाज येते, खराब दिसते. साबण लावत असाल तर त्वचेवर लोशन किंवा बॉडी आईल लावा.

 

2. एक्सफोलिएट करू नका
एक्सफोलिएटिंग त्वचेची खोलवर स्वच्छता करते. हिवाळ्यात एक्सफोलिएटिंग कमी करा.

 

3. सुवासिक प्रॉडक्टचा वापर
सुगंधी क्लींजर, मॉयस्चरायजर किंवा सीरमचा वापर हिवाळ्यात करणे टाळा. तापमान कमी असल्याने अ‍ॅलर्जी, खाज, इत्यादी त्वचेच्या समस्या होऊ शकतात.

4. ड्राय करणार्‍या फेस मास्कपासून दूर रहा
हिवाळ्यात क्ले मास्क, मुल्तानी माती आणि बेसनाच्या वापराने त्वचा जास्त ड्राय होते. स्किनचा पीएच खराब होतो. त्वचा कोरडी, निस्तेज होते. त्याऐवजी एलोवेरा, एवोकाडो आणि दूधापासून बनवलेल्या फेस मास्कचा वापर केला तर चांगले ठरेल.

 

5. आल्कोहोल बेस्ड प्रॉडक्ट टाळा
अल्कोहोल बेस्ड टोनर किंवा कोणतेही स्किन केयर प्रॉडक्क्ट स्कीनचे नुकसान करू शकते. अल्कोहोल बेस्ड टोनर स्किनवर रॅशसुद्धा करू शकते. यामुळे जळजळ आणि खाज येऊ शकते. त्याऐवजी गुलाब जल आणि ग्लिसरीनचे प्रॉडक्ट वापरावे.

 

Web Title :- Winter Skin Care Tips | winter skin care tips avoid these products in this weather

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Pune Crime | भरधाव BMW ची दुभाजकाला धडक ! दोन्ही पाय अडकलेल्या अल्पवयीन चालकाची अग्निशमन दलाच्या जवानाने केली सुटका

ST Worker Strike | दुर्देवी ! संपाच्या तणावातून ST चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू; प्रचंड खळबळ

Ananya Pandey | अनन्या पांडेचं सोशल मीडियावर ‘कमबॅक’, शेअर केला जबरदस्त व्हिडिओ

Maharashtra Primary Schools Reopen | राज्य सरकारकडून पहिलीपासूनच्या शाळा लवकरच सुरू करण्याचे संकेत

Petrol-Diesel Price Cut | राजस्थान सरकारनेही इंधनावरील व्हॅट केला कमी; महाराष्ट्रात इंधनाचे दर कमी कधी होणार?

Pune Crime | पुण्यात 20 लाखांच्या कर्जाचे वसुल केले 1 कोटी; परतफेड केल्यानंतरही बायको-मुलीला धंद्याला लावण्याची धमकी; बेकायदा सावकारी करणार्‍या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल