Winter Tips | हिवाळ्यात खोकला-सर्दी-ताप त्रास देत आहे का? ‘हे’ 7 नैसर्गिक फूड देतील आराम

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Winter Tips | हिवाळा लोकांना खुप आवडतो, परंतु या हंगामासोबत अनेक आजार सुद्धा येतात. थंड हवामानात बॅक्टेरियल इन्फेक्शनमुळे खोकला, सर्दी, ताप सारख्या समस्या जास्त दिसून येतात. थंडीत इम्युनिटी स्लो झाल्याने सुद्धा शरीर या आजारांशी लढू शकत नाही. यासाठी हिवाळ्यात आजारांपासून बचाव करणारे 7 नैसर्गिक फूड (Winter Tips) जाणून घेवूयात…

 

1. आले (Ginger) –
याच्या सेवनाने मळमळ, फ्लू सारख्या आजारात आराम मिळतो. वायरल इन्फेक्शनपासून बचाव होतो.

 

2. मध (Honey) –
मध सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते, इम्यून सिस्टम ठिक राहते. खोकला आणि घशाची खवखव यापासून आराम मिळतो. लिंबू पाण्यासोबत याचे सेवन करू शकता.

 

3. लसून (Garlic) –
लसून सर्दी, खोकला आणि तापासाठी लाभदायक आहे. इन्फेक्शनपासून बचाव होतो. इम्यून फंक्शन चांगले राहते.

 

4. चिकन सूप (Chicken soup) –
हिवाळ्यात चिकन सूपमुळे अनेक फायदे होतात. पचन चांगले होते. इलेक्ट्रोलाईट्स आणि फ्लूड्सचा चांगला स्त्रोत आहे. ताप, छातीत कफ या समस्येत आराम मिळतो.

 

5. दही (Curd) –
यातील घटकांमुळे इम्युन सिस्टम चांगली होते. कॉमन कोल्डची जोखीम कमी होते. मात्र सावधगिरीने सेवन करा. कफची समस्या असेल तर दही खाणे टाळा.

 

6. ओट्स (Oat) –
यामुळे कार्डिएक हेल्थ बूस्ट होते. इम्यून सिस्टम चांगली राहते. इन्फ्लेमेशनची समस्या दूर होते. पोटात कळ आणि डायरियात आराम मिळतो.

 

7. केळी (Banana) –
केळी सेवन केल्याने डायजेशन ठिक होते. सर्दीसोबत लढणारे अनेक न्यूट्रिएंट्स आणि कॅलरीज यामध्ये असतात. केळी खाल्ल्याने सर्दी होते हा भ्रम आहे. (Winter Tips)

 

Web Title :- Winter Tips | natural foods that help you to fight against common cold and cough in winter

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Reliance Jio-BP ने सुरू केले पहिले मोबिलिटी स्टेशन, पेट्रोल-डिझेल आणि ईव्ही चार्जिंगसह मिळतील अनेक सुविधा

Aryan Khan drugs case | कोण आहेत यास्मीन? समीर वानखेडे यांच्यासाठी ज्यांनी केला मंत्री नवाब मलिक यांच्यावर सर्वात मोठा ‘हल्ला’

MLA Shivendra Raje Bhosale | आमदार शिवेंद्रराजे यांचा टोला; म्हणाले – ‘साताऱ्यात ऑक्सिजन येतो तो उदयनराजेंमुळे’ (व्हिडीओ)