बिकिनी घातलेल्या तरुणीनं घेतली उडी, पाण्यात पडल्यानंतर झालं ‘असं’ काही, एक युजर किमान 2 वेळा पहातोय व्हिडीओ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – सध्या एका व्हिडीओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होत आहे. व्हिडीओत दोन मुली बिकिनीत दिसत आहे. यापेकी एक मुलगी दोराच्या साहाय्यानं जंप करायला बघते परंतु अचानक ती पाण्यात पडते. परंतु यातही एक ट्विस्ट आहे ज्याची सोशलवर चर्चा सुरू आहे.

इंस्टाग्रामवरून एक व्हिडीओ समोर आला आहे जो सध्या व्हायरल होत आहे. यात दिसतंय की एक महिला दोराच्या सहाय्यां झोका घेत एका ठिकाणाहून दुसरीकडे जंप करण्याचा प्रयत्न करते. परंतु अचानक ती कशाला तरी अडकते आणि काही क्षण हवेत तरंगल्याारखी वाटते आणि मग पाण्यात पडते. जसा हा व्हिडीओ समोर आला आहे तशी याचीच चर्चा होत आहे.

अनेकांन प्रश्न पडला आहे की, ती महिला नेमकी कशात अडकते आणि पडते. ती काही क्षण हवेत कशी तरंगली हेच काही कळेना. यामुळं हा व्हिडीओ वारंवार पाहिला जात आहे. आतापर्यंत हा व्हिडीओ लाखो लोकांनी पाहिला आहे. अनेकांनी यावर कमेंटही केली आहे. अजूनही हा व्हिडीओ वारंवार पाहिला जात आहे. एक युजर किमान दोनदा तरी हा व्हिडीओ पहात आहे.