…म्हणून ‘या’ महिलेने चक्‍क आपल्या भावाच्या बाळाला जन्म दिला, जाणून घ्या

लंडन : वृत्तसंस्था – एका महिलेने स्वतःच्या भावाच्या मुलाला जन्म दिला आहे. या मागचे कारण भावाचे ‘गे रिलेशनशिप’ आणि कोणत्या अनोळख्या महिलेवर सरोगसीसाठी विश्वास नसणे. त्यामुळे या महिलेने भावाच्या गे पार्टनरच्या स्पर्मद्वारे एका बाळाला जन्म दिला आहे.

ब्रिटनच्या कुम्ब्रियामध्ये राहणारी २७ वर्षाची महिला चॅपेल कूपरने सरोगेट आईच्या रुपाने एका बाळाला जन्म दिला आहे. फर्टिलाजेशनसाठी कूपरच्या एग सेल आणि भावाच्या पार्टनरच्या स्पर्मचा वापर केला गेला आहे.

london

कूपर सरोगेट आई बनल्यामुळे तिचा भाऊ स्कॉट स्टफेंसन आणि त्याचा पार्टनर माइकल स्मिथ प्राउड पालक बनले आहे. कूपरने गोंडस मुलीला जन्म दिला आहे. भावाच्या बाळाला जन्म दिल्यामुळे कूपर बाळाची बायोलॉजिकल आई आणि आंटी ही झाली.

कूपरला पहिली मुलगी आहे. जेव्हा तिला सरोगेसी व अडॉप्शनमध्ये येणाऱ्या अडचणी आणि खर्चाबद्दल कळले तेव्हा तिने स्वतः बायोलॉजिकल आई होण्याचा निर्णय घेतला. कूपरचा भाऊ आणि त्याच्या पार्टनरने एक फेसबुक पोस्टमध्ये बहिणीचे कौतुक केले आहे आणि तिला ‘सुपर ह्यूमन’ म्हणले आहे. त्यांनी लिहले की, कूपरची क्षमता, तिची भावना आणि चांगल्या हृदयाने आम्हाला आनंदाने भरले आहे.

आरोग्यविषयक वृत्त

महिलांनी ‘फिट अ‍ॅन्ड फाईन’ राहण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो कराव्यात

तजेलदार त्वचेसाठी ‘चालता-फिरता’ करा ‘हे’ १० ‘छोटे-छोटे’ उपाय !

२० आजारांवरील ‘हे’ आहेत रामबाण घरगुती उपाय, आवर्जून लक्षात ठेवा

‘या’ ७ गोष्टींचे सेवन केल्यास डोके आणि शरीर होईल शांत

मेडिटेशन करताना ‘घ्या’ या गोष्टींची काळजी

मासिक पाळीदरम्यान आपल्या त्वचेची ‘अशी’ घ्या काळजी

नैसर्गिक पद्धतीने स्तन सुडौल करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

बिअर पिण्याचे ‘हे’ ८ फायदे, जाणून घ्या

ब्रेस्टची साईज वाढवण्यासाठी ‘या’ नैसर्गिक तेलाचा करा वापर

Loading...
You might also like