गर्लफ्रेन्डचा व्हिडीओ बनवून टाकला ‘तसल्या’ साईटवर, घराकडे येऊ लागले लोक, पुढं झालं ‘असं’ काही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – एका महिलेलने घटना सांगत सांगितले की, तिच्या पार्टनर ने स्पाई कैमरा लावून त्याचा आणि तिचा नग्न व्हिडिओ रिकॉर्ड केला आणि नंतर पॉर्न साइट वर अपलोड केला. एवढेच नाही तर बॉयफ्रेंड ने महिलेचा पत्ता सेक्स वेबसाइट वर शेअर केला आहे.

इंग्लड मधील बर्मिंघम येथील राहणारी तीन मुलांची आई शैरॉन थॉम्पसन ने सांगितले की, डैरेन नावाचा व्यक्ती २ वर्ष तिचा बॉयफ्रेंड होता. तिच्या घरी अनोळखी लोक येत आहेत हे पाहून महिला दंग झाली.

४० वर्षाच्या शैरॉन ने सांगितलं की, एका दिवसात तिच्या घरी १२ पुरुषांनी दरवाजा वाजवला. त्या खूप घाबरल्या आणि १३ व्या माणसाला घरी यायचे कारण विचारले तेव्हा तिला माहित झाले की, तिचा पत्ता सेक्स वेबसाइट वर टाकला गेला आहे. त्यांना फेसबुक वर ही हजारो मैसेज यायला लागले आणि त्यांच्या कडे नग्न फोटोंची मागणी करत होते.

शैरॉन ने सांगितले की, त्यांना याचा अंदाज ही नव्हता, प्रेग्नेंसी च्या दिवसात तिचा बॉयफ्रेंड सीक्रेट कैमरे मधून व्हिडिओ बनवत होता. तिला वाटत होते ते प्रेमात आहेत पण तिला नंतर बॉयफ्रेंड ची हकीकत माहित झाली.

नंतर शैरॉन ने तक्रार केल्यानंतर पोलसांनी आरोपीला ताब्यात घेतले. इंग्लड च्या वोल्वरहैम्पटन च्या एका कोर्टाने महिलेच्या बॉयफ्रेंडला दोषी ठरवून २ वर्षाची सजा दिली आहे.