धक्कादायक ! पोलिसानेच महिला पोलीस अधिकाऱ्याला जिवंत जाळले

अलप्पुझा : वृत्तसंस्था – कामावरून परतणाऱ्या महिला पोलीस अधिकाऱ्याला एका वाहतुक पोलीसाने जिवंत जाळल्याची घटना केरळमधील अलप्पुझा मध्ये घडली. किरकोळ कारणावरून महिला पोलीस अधिकाऱ्याला त्याने शनिवारी जाळल्याची घटना घडली.

Kerala

सौम्या पुष्करन असे जिवंत जाळण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे.

सौम्या परतत असताना जाळले

सौम्या या पोलीस अधिकारी यांना तीन मुलं आहेत. त्यांचे पती परदेशात काम करतात. दरम्यान त्या शनिवारी घरी परतत होत्या. दुपारी साडेतीनच्या सुमारास अजाझ नावाचा ट्रॅफिक पोलीस कारमध्ये आला. त्याच्या कारने त्यांच्या दुचाकीला ध़डक दिली. त्या खाली पडल्या. त्यानंतर त्याला पाहून सौम्या यांनी एका घरात आश्रय घेतला. अजाज याने त्यांचा पाठलाग केला. आणि त्यांच्या अंगावर पेट्रोल ओतून त्यांना पेटवून दिले. तर अजाझही या घटनेत भाजला आहे. मात्र त्याने हा हल्ला का केला याचे कारण समजू शकले नाही. पोलीस अधिक तपास करत आहेत.

सिनेजगत

‘या’ 3 ‘बोल्ड’ अभिनेत्रींनी ‘लव्ह’ मॅरेज केल्यानंतर पतीवर केले लैंगिक अत्याचाराचे गंभीर आरोप

‘या’ ४ ‘टॉप’च्या अभिनेत्रींना ‘सुंदर’ दिसण्यासाठी ‘मेकअप’ची अजिबात नाही गरज

अभिनेत्री प्रियंका चोपडा सलमान खानच्या ‘भारत’ चित्रपटाबाबत मोठं वक्‍तव्य

‘ड्रायव्हर’ बनून ‘या’ अभिनेत्रीची सेटवर ‘एन्ट्री’, धमाल केल्यानंतर युजर्स म्हणाले…

 

You might also like