…म्हणून 19 वर्षीय तरुणीला विकायचीय ‘व्हर्जिनिटी’, किंमत ऐकून डोळे फिरतील ! (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – आपली हौस पूर्ण करण्यासाठी आणि लग्जरियस लाईफ जगण्यासाठी एका मुलीनं आपल्या कौमार्याची म्हणजेच व्हर्जिनिटीची बोली लावली आहे. या मुलीचं नाव आहे कात्या. कात्याचं वय अवघं 19 वर्षे आहे. तिनं व्हर्जिनिटी गमावण्यासाठी जी किंमत ठेवली आहे ती ऐकून तुम्ही अवाक व्हाल. कात्यांन डॉक्टरांकडून व्हर्जिनिटी टेस्टही केली आहे. ऑनलाईन एस्कॉर्ट सर्व्हीस देणाऱ्या सिंड्रेलाकडून ही माहिती मिळाली आहे. कात्यानं व्हर्जिनिटी लॉस करण्याची किंमत 84 हजार पाँड म्हणजेच तब्बल 78 लाख 29 हजार 517 रुपये ठेवली आहे. तिला आपले सगळे शौक पूर्ण करयचे आहेत. अनेक ठिकाणी फिरायचं आहे.

सिंड्रेला या वेबासाईटवर कात्यानं प्रोफाईल तयार करून फोटोही अपलोड केले आहेत. कात्या म्हणते की, तिला अशा पुरुषासोबत लग्न करायचं आहे जो तिच्यावर 8 लाख रुपये प्रतिमहिना खर्च करेल. ती सांगते की, तिच्या शरीराचा कसा वापर करायचा हे तिच्यावर आहे. तिनं सांगितलंय की, तिनं प्रोफाईलवर ठेवलेले फोटो अनेकांना आवडले आहेत.
katya

कात्यानं तिच्या एका व्हिडीओच्या माध्यमातून माहिती दिली आहे. कात्याला इंग्लिश, युक्रेन आणि रशियन अशा भाषा येतात. तिला आपली व्हर्जिनिटी विकायची आहे. तिला आयुष्यात फक्त मौजमजा करायची आहे. एस्कॉर्टच्या नियमानुसार व्हर्जिनिटी विकत घ्यायची असेल तर काही पैसे डिपॉझिट करावे लागतात. बोली लावणाऱ्या ग्राहकांची मीटींग जर्मनीत होते. तिथे वेश्या व्यवसाय कायदेशीर आहे.

Visit : Policenama.com

शिल्पा ने रविवार को लखनऊ में लिया मक्खन मलाई का आनंद
जब अचानक आमिर खान की बेटी इरा कूद-कूद कर नाचने लगी
दीपिका कक्कड़ ने एयरलाइन पर गैर-पेशेवर बर्ताव का आरोप लगाया
‘या’ ‘BOLD’ मराठमोळ्या अभिनेत्रीच्या साडीतील लुकची सोशलवर ‘चर्चा’ !
अभिनेत्री कॅटरीना कैफच्या ‘रेड’ साडीतल्या ‘देसी लुक’ची चाहत्यांना ‘भुरळ’ !
डायरेक्टरसोबत झोपयला नकार दिल्यानं ‘या’ अभिनेत्रीनं गमावले बिग बजेट प्रोजेक्ट !
मराठामोळी ‘लॅम्बोर्गिनी गर्ल’ हर्षदा विजयच्या ‘BOLD’ फोटोंचा सोशलवर ‘धुमाकूळ’ !
अभिनेत्री ‘कियारा आडवाणी’नं घातला चकणारा ‘हिरवा’ ड्रेस, चाहते म्हणाले- ‘तोतापरी’ !
अभिनेत्री उर्वशी रौतेलानं केलेला आतापर्यंतचा ‘SEXY’ डान्स सोशलवर ‘ट्रेंडिंग’ ! (व्हिडीओ)

‘ही’ ‘BOLD’ अभिनेत्री पिण्याच्या पाण्यासाठी 1 दिवसाला करते चक्क 4000 रुपयांचा ‘खर्च’ !
अभिनेत्री दिशा पाटनी रात्र अविस्मरणीय बनवण्यासाठी काय करते ? जाणून घ्या बेडरूम ‘सिक्रेट’ !