Woman With 2 Vaginas | अनेक वर्षापासून पीरियड्स लीकेजच्या समस्येने त्रस्त होती महिला, डॉक्टरांनी पहाताच सांगितले 25 वर्ष ’दडलेले’ सत्य

पोलीसनामा ऑनलाइन टीम – Woman With 2 Vaginas | एका महिलेचे शरीर आपल्या संपूर्ण जीवनात अनेक बदलातून जाते. या दरम्यान महिलेला अनेक प्रकारच्या समस्यांचा सामनाही करावा लागतो. जेव्हा मुलगी प्यूबर्टी (Puberty) हिट करते, तेव्हा मोठा बदल होतो, तो आहे पीरियड्सची सुरुवात (Periods Related Issue). पीरियड्समध्ये मुलीला अनेक प्रकारच्या त्रासातून जावे लागते. क्रॅम्प्स (Cramps) पासून लीकेजचा प्रॉब्लेम सुद्धा पीरियड्स दरम्यान मुलीला सहन करावा लागतो. परंतु टेक्सासमध्ये राहणार्‍या एका महिलेला एक अतिशय विचित्र समस्या होत होती. आता तिने सोशल मीडियावर लोकांसोबत आपली समस्या शेयर केली आहे.

25 वर्षांची हीथर वेलपर (Heather Welper) ने सोशल मीडियावर आपल्या पीरियड्सशी संबंधीत समस्येचा खुलासा केला आहे. हीथरने सांगितले की, जेव्हापासून तिला पीरियड्स सुरू झाले होते तिला सतत लीकेजचा प्रॉब्लेम होता. कितीही महागड्या पॅडचा आणि टॅम्पोसचा वापर केला तरी उपयोग होत नव्हता. तिला समजतच नव्हते की हेवी फ्लो नसताना सुद्धा अखेर हा प्रॉब्लेम का होत आहे? अनेक वर्षानंतर जेव्हा ती ही समस्या घेऊन डॉक्टरांकडे गेली तेव्हा तिला सत्य समजले.

 

25 वर्ष दडले होते सत्य

हीथर जेव्हा डॉक्टरांकडे गेली, तेव्हा तिचे बॉडी चेकअप केले गेले. यामध्ये जी गोष्ट समजली ती अतिशय धक्कादायक होती. हीथरच्या बॉडीत एक नव्हे, तर दोन-दोन प्रायव्हेट पार्ट होते. रूटीन टेस्टमध्ये झालेल्या खुलाशानंतर समजले की अखेर हीथरला लीकेजचा प्रॉब्लेम का होता? मात्र, डॉक्टरांनी तिला हे सुद्धा सांगितले की, दो प्रायव्हेट पार्टमुळे ती कधीही प्रेग्नंट होऊ शकणार नाही.

सोशल मीडियावर शेयर केले दु:ख
हीथरने आपल्या टिकटॉक अकाऊंटवर लोकांसोबत आपली समस्या शेयर केली. तिने म्हटले, मला अनेक वर्ष माहिती नव्हते की माझ्या शरीरात दोन प्रायव्हेट पार्ट आहेत. हीथरने 27 व्या वर्षी केल्विनसोबत विवाह केला आहे, पण केल्विनला सुद्धा हे समजले नाही, याचे आश्चर्य डॉक्टरांना सुद्धा वाटले.

Web Titel :- woman with 2 vaginas shares periods heavy flow problem

Join our Whatsapp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Monsoon Diet Tips | पावसाळ्यात ‘या’ 6 वस्तू खाणे टाळा, गंभीर आजाराचे बनू शकतात कारण; जाणून घ्या

Ayurveda Morning Routine | सकाळी उठून करा ही 8 कामे, नेहमी रहाल निरोगी आणि आनंदी

clove | सकाळी रिकाम्या पोटी 2 लवंग खा; अनेक आजारावर रामबाण उपाय

Rosemary Tea | हा चहा पिऊन दिवसाची करा सुरूवात; तुम्हाला 7 आश्चर्यकारक फायदे मिळतील, जाणून घ्या