धक्‍कादायक ! पती सिनेमाच्या शुटींगमध्ये ‘मग्‍न’, चालकाने पत्नीवर बलात्कार करून बनवला ‘अश्‍लील’ व्हिडीओ

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – झांसीमध्ये एका ड्रायव्हरने महिलेवर बलात्कार करून त्याचा व्हिडिओ बनवून ब्लॅकमेल केल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्या महिलेने जेव्हा ब्लॅमेलिंगचा विरोध केला तेव्हा तिला मारहाण करण्यात आली. या मारहाणीची घटना त्या महिलेच्या घरातील कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे.

फिल्मों में काम करता है पति, पत्नी का रेप कर ड्राइवर ने बनाया वीडियो

ही घटना झांसी जिलेच्या प्रेमनगरमधील आहे. महिलेने या प्रकरणाची तक्रार पोलिसांकडे केली आहे. एसपीने सांगितले की, त्या महिलेचा पती मुंबईमध्ये राहतो आणि तो चित्रपटसृष्टीत काम करतो. झांसीमध्ये ही महिला एकटीच राहत होती आणि तिने एका ड्रायव्हरला कामावर ठेवले होते.

फिल्मों में काम करता है पति, पत्नी का रेप कर ड्राइवर ने बनाया वीडियो

महिलेने सांगितले की, काही महिने ड्रायव्हरने चांगले काम केले. यानंतर त्याची नियत बदलली आणि महिला एकटी असताना तिच्यावर त्याने बलात्कार केला आणि व्हिडिओ बनवला. महिलेचा आरोप आहे की, व्हिडिओ बनवून त्याने ब्लॅकमेल करुन अनेकदा तिच्यावर बलात्कार केला आहे आणि पैसे मागितले आहे. ज्यावेळी तिने याचा विरोध केला तेव्हा या ड्रायव्हरने तिला मारहाण केली. ही घटना घरातील कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. महिलेने सांगितले की, ड्रायव्हरने तिच्याकडून ५ लाख रुपये घेतले आहे.

फिल्मों में काम करता है पति, पत्नी का रेप कर ड्राइवर ने बनाया वीडियो

या महिलेचा हा ही आरोप आहे की, तिने पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिसांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे ती महिला एसएसपी यांच्याकडे गेली. एसएसपी ओपी सिंह यांनी सांगितले की, तपासणीसाठी प्रेमनगर येथे संबंधित अधिकाऱ्याला आदेश दिलेला आहे आणि प्रकरणाची तपासणी केल्यानंतर कारवाई केली जाईल.

फिल्मों में काम करता है पति, पत्नी का रेप कर ड्राइवर ने बनाया वीडियो

पांढरे केस पुन्हा काळे करायचे आहेत मग ‘या’ १३ पैकी कोणताही एक उपाय कराच

अंगाला खाज येत असेल तर करा ‘हे’ ५ घरगुती उपाय

स्त्रीयांमधील ‘ही’ लक्षणे देतात त्या ‘प्रेग्नेंट’ असल्याचे संकेत

चिकन खाल्यामुळं ‘हे’ आजार ‘कंट्रोल’मध्ये राहतात, जाणून घ्या

असे होते ‘एचआयव्ही’ या गंभीर आजाराचे संक्रमण, ही आहेत ‘लक्षणे’

You might also like