जेव्हा सिनेमात अभिनेत्यांना मागं टाकत ‘शाब्बास’की मिळवतात ‘या’ 5 अभिनेत्री

पोलीसनामा ऑनलाइन – आजच्या महिला प्रत्येक क्षेत्रात पुरुषांना काट्याची टक्कर देताना दिसत आहेत. बॉलिवूडमध्ये ही अनेक अ‍ॅक्ट्रेस अ‍ॅक्टर्सवर भारी पडताना दिसत आहेत. त्यांच्या परफेक्शनचीही खूप चर्चा होताना दिसत असते. आज आपण त्या सिनेमांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामध्ये मेल स्टार्सला मागे टाकत अभिनेत्रींनी वाहवा मिळवली आहे.

1) परिणीता-
विद्या बालनचा हा सिनेमा डेब्यू सिनेमा आहे. या सिनेमात संजय दत्त आणि सैफ अली खान हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत होते. डेब्यू सिनेमातच तिनं चाहत्यांच्या मनात घर केलं होतं. या सिनेमानंतर प्रत्यकाच्या तोंडावर विद्याचच नाव होतं.

https://www.instagram.com/p/BxWGeQ7hyqH/

https://www.instagram.com/p/BxWFturBiGn/

2) बाजीराव मस्तानी-
या सिनेमात दीपिका पादुकोण खूप भाव खाऊन गेली. या सिनेमात रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोण प्रमुख भूमिकेत होते. प्रियंका चोपडानंही या सिनेमात भाव खाल्ला आहे.

https://www.instagram.com/p/B8ZkGckoC1i/

3) अंधाधुन-
श्रीराम राघवनचा हा सिनेमा खूप गाजला. या सिनेमासाठी आयुष्मान खुरानाला बेस्ट अ‍ॅक्टर म्हणून नॅशनल अवॉर्ड मिळाला. यात तब्बूनं भाव खाल्ला आहे. या सिनेमातील तब्बूची अ‍ॅक्टींग खूप पसंत केली गेली.

4) कॉकटेल-
या सिनेमात डायना पेंटी, दीपिका पादुकोण आणि सैफ अली खान होते. या सिनेमात दीपिकाच्या अभिनयाचा खूपच कौतुक झालं.

https://www.instagram.com/p/BvwBUNtBiIv/

5) वेकअप सीड-
या सिनेमात रणबीर कपूर आणि कोंकणा सेन एकत्र काम करताना दिसले. या सिनेमात कोंकणाच्या अ‍ॅक्टींगला जासत पसंती मिळताना दिसली.

https://www.instagram.com/p/B65OFqBpCya/

https://www.instagram.com/p/B4cO2ZLHE1g/