टीम इंडियाच्या ‘त्या’ मॅचनंतर ‘सुपरफॅन’ चारूलता पटेल यांनी मोठी रक्‍कम कमवली, कोणी स्वप्नातही विचार करू शकत नाही

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड आणि न्यूझीलंड यांनी सेमीफायनलमध्ये आपले स्थान पक्के केले आहे. भारताने या स्पर्धेत आतापर्यंत दमदार खेळ केला असून भारताला या स्पर्धेचे प्रबळ दावेदार मानण्यात येत आहे. बांगलादेशवर शानदार विजय मिळवून सेमीफायनलमध्ये प्रवेश करणाऱ्या भारतीय संघाचा आज श्रीलंकेशी सामना होत असून बांगलादेश बरोबर सामन्यात एका ८७ वर्षीय आजीबाईंना तुम्ही पहिले असेल. व्हीलचेयर वर बसलेल्या या आजीबाई भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामना पाहण्यासाठी मैदानात आल्या होत्या.

या महिलेचे नाव चारुलता पटेल असे होते. सामन्यानंतर कर्णधार विराट कोहली याने त्या आजीबाईंनी भेट घेऊन त्यांच्याशी गप्प मारल्या तसेच समर्थनासाठी त्यांचे आभार मानले. त्यानंतर आता या ८७ वर्षीय चारुलता पटेल यांना पेप्सीकोने आपल्या जाहिरातीसाठी करारबद्ध केले आहे.

इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार या आजीबाई पेप्सिकोच्या जाहिरातीमध्ये दिसतील. या वर्ल्डकपमधील त्यांना स्वैग स्टार’ म्हणून पुढे आणणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर एक जाहिरात देखील बनवली असून लवकरच प्रदर्शित केली जाणार आहे. पेप्सी आणि या आजीबाईंमध्ये मानधनासंबंधी काय चर्चा झाली याची माहिती मिळाली नसली तर बऱ्यापैकी मोठी रक्कम या आजीबाईंना मिळणार असल्याची माहिती आहे. त्याचबरोबर विराट कोहलीने या आजीबाईंना दोन्ही सेमीफायनल सामने आणि फायनल सामन्याची तिकिटे मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.

कोण आहेत चारुलता पटेल ?
चारुलता पटेल या इंग्लंडमध्ये वास्तव्य असलेल्या भारतीय आहेत. त्यांनी या विषयावर बोलताना सांगितले कि,तरुण असल्यापासून त्या हा खेळ पाहत आहेत. ज्यावेळी त्या काम करत होत्या वेळी टीव्हीवर बघत असता मात्र रिटायरमेंटनंतर आता त्या प्रत्यक्ष मैदानात जाऊन सामने पाहत असतात. त्यांचे वय ४३ असताना पहिला वर्ल्डकप खेळवण्यात आला होता. ज्यावेळी १९८३ मध्ये कपिल देव यांनी वर्ल्डकप जिंकला होता त्यावेळी त्या मैदानात सामना पाहण्यासाठी उपस्थित होत्या.

सिनेजगत बातम्या

व्हिडिओ शेअर करत शिल्पा शेट्टीने मागितला राज कुंद्राला ‘किस’

‘या’ चित्रपटात अ‍ॅक्शन मोडमध्ये दिसणार अभिनेत्री ‘कंगना रणौत’ !

अभिनेत्री कंगना रणौतची बहिण रंगोलीने साधला दीपिका पादुकोणवर ‘निशाणा’ !

दुबईच्या प्रशासकाची ‘राणी’ २७१ कोटी घेवून ब्रिटीश ‘बॉडीगार्ड’सह पळून गेल्याचं उघड ; लंडनमध्ये करतेय ‘मौज’

सौंदर्यामुळे नव्हे तर ‘या’ ४ चित्रपटामुळे बदलले खा. अभिनेत्री नुसरत जहॉंची ‘लाईफ’

Video : प्रभासच्या साहोमधील पहिल्या गाण्याचा टीजर ‘आउट’ ; पहा प्रभास आणि श्रद्धाची ‘हॉट’ केमिस्ट्री

पॉर्न वेबसाईट, ‘तो’ युवक आणि ३०० युवती ; प्रकार पाहून पोलिस झाले ‘हैराण-परेशान’

मौनी रॉयच्या ‘त्या’ गाण्यावरील मोनालिसाचा ‘हटके’ डान्स !

Video : एकता कपूर पिंक कलरच्या ड्रेसमध्ये दिसली एकदम ‘हॉट’; बॉलिवूडबद्दल म्हणाली…

सोशल मीडियावर हिट अभिनेत्री कनक पांडेचा ‘वेस्टर्न’ लुक !

शूटिंग दरम्यान भाजली ‘ही’ अभिनेत्री

अभिनेत्री रानी चॅटर्जीचा १० वर्षांपूर्वीचा ‘तो’ फोटो व्हायरल !

‘बेबी डॉल’ सनी लिओनीच्या ‘त्या’ फोटोंनी सोशलचे वातावरण ‘गरम’

World Kiss Day : ‘या’ 5 चित्रपटांच्या पोस्टरवर किसिंन सीन, ‘या’ सिनेम्यात तब्बल 23 वेळा झाला ‘लिप लॉक’

प्रियंकासह बॉलिवूडमधील ‘या’ ३ अभिनेत्री कोट्याधीश ; जगतात ‘राजेशाही’ आयुष्य !

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like