कोण होते २०११, २०१५ मध्ये आणि आता कोण आहेत २०१९ च्या World Cup मध्ये

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – विश्‍वचषकासाठी आज (सोमवार) टीम इंडियाची घोषणा झाली. त्यामध्ये १५ जणांचा समावेश आहे. महेंद्र सिंह धोनी आणि विरोट कोहली हे दोन खेळाडूच असे आहेत की ज्यांचा विश्‍वचषकाच्या सन २०११ आणि सन २०१५ च्या टीममध्ये समावेश होता. सन २०११ नंतर सन २०१५ च्या १५ सदस्यीय टीम बाबत बोलायचे झाले तर त्या टीम सन २०१९ पेक्षा वेगळ वेगळया होत्या.

 • अशी आहे सन २०१९ ची टीम इंडिया
  विरोट कोहली (कर्णधार)
  रोहित शर्मा (उप-कर्णधार)
  शिखर धवन
  केएल राहुल
  महेंद्र सिंह धोनी
  दिनेश कार्तिक
  हार्दिक पांडया
  केदार जाधव
  रविंद्र जडेजा
  विजय शंकर
  कुलदीप यादव
  युजवेंद्र चहल
  मोहम्मद शमी
  जसप्रीत बुमराह
  भुवनेश्‍वर कुमार
 • अशी होती सन २०१५ ची टीम इंडिया
  महेंद्र सिंह धोनी (कर्णधार)
  विराट कोहली (उप-कर्णधार)
  अजिंक्य रहाणे
  शिखर धवन
  रोहित शर्मा
  स्टुअर्ट बिन्‍नी
  सुरेश रैना
  रविंद्र जडेजा
  अंबाती रायडू
  अक्षर पटेल
  आर अश्‍विन
  भुवनेश्‍वर कुमार
  मोहम्मद शमी
  उमेश यादव
  ईशांत शर्मा
 • अशी होती सन २०११ ची टीम इंडिया
  महेंद्र सिंह धोनी (कर्णधार)
  विरेंद्र सहवान (उप-कर्णधार)
  आर अश्‍विन
  पीयूष चावला
  गौतम गंभीर
  हरभजन सिंह
  जहीर खान
  विराट कोहली
  आशिष नेहरा
  मुनाफ पटेल
  युसूफ पठाण
  सुरेश रैना
  एस श्रीसंत
  सचिन तेंडुलकर
  युवराज सिंह
  प्रविण कुमार
 • विश्‍वचषक २०१९ मधील भारताचे सामने
  ५ जून – भारत विरूध्द दक्षिण आफ्रिका
  ९ जून – भारत विरूध्द ऑस्ट्रेलिया
  १३ जून – भारत विरूध्द न्यूझीलंड
  १६ जून – भारत विरूध्द पाकिस्तान
  २२ जून – भारत विरूध्द अफगाणिस्तान
  २७ जून – भारत विरूध्द वेस्ट इंडिज
  ३० जून – भारत विरूध्द इंग्लंड
  २ जुलै – भारत विरूध्द बांगलादेश
  ६ जुलै – भारत विरूध्द श्रीलंकाविश्‍वचषकाच्या साखळी सामन्यामधील सर्व सामने हे भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता सुरू होतील.
You might also like