अद्भूत ! ‘ऊपर प्लेन, नीचे ट्रेन’, चीननं बनवला जगातील सर्वात मोठा एअरपोर्ट (फोटो)

नवी दिली : वृत्तसंस्था – चीनमध्ये जगातील सर्वात मोठ्या एअरपोर्टची निर्मिती करण्यात आली आहे. बुधवारी चीनचे राष्ट्रपती शी जीनपिंग यांनी या एअरपोर्टचे औपचारिक उद्घाटन केले.

ऊपर प्लेन, नीचे ट्रेन: चीन ने ऐसे बनाया दुनिया का सबसे बड़ा एयरपोर्ट

जिममध्ये कम्युनिस्ट सरकारला सत्तर वर्षे पूर्ण झाल्यामुळे हे एअरपोर्ट बनवण्यात आले आहे. हे एअरपोर्ट राजधानी बीजिंग येथे असल्यामुळे याचे नाव दाक्सिग एअरपोर्ट असे ठेण्यात आले आहे.

ऊपर प्लेन, नीचे ट्रेन: चीन ने ऐसे बनाया दुनिया का सबसे बड़ा एयरपोर्ट

हे एअरपोर्ट एखाद्या स्टारफिश सारखा दिसतो. असे सांगण्यात येते की १७३ एकरमध्ये हा एअरपोर्ट पसरलेला आहे. शंभर फुटबॉलच्या मैदानाएवढी जागा दिसते.

ऊपर प्लेन, नीचे ट्रेन: चीन ने ऐसे बनाया दुनिया का सबसे बड़ा एयरपोर्ट

सध्या चार रनवे याठिकाणी तयार आहेत आणि प्रतिवर्षी दहा करोड यात्री याठिकाणी प्रवास करतील असा अनुमान आहे. पूर्ण एअरपोर्ट सुरु होण्यासाठी अजून २०४० पर्यंत वाट पाहावी लागणारी आहे.

ऊपर प्लेन, नीचे ट्रेन: चीन ने ऐसे बनाया दुनिया का सबसे बड़ा एयरपोर्ट

उदघाटनानंतर एअरपोर्टवरून पहिले विमान गुआंगझू शहराच्या दिशेने उड्डाण केले. हे ए ३८० विमान होते. स्थानिक मीडियाने दिलेल्या वृत्तानुसार, एअरपोर्टचे डिझाईन ब्रिटनचे आर्किटेक्चर जाहा हदीद ने तयार केले होते मात्र त्यांचा अचानपणे मृत्यू झाला. निर्मितीची तयारी २०१५ मध्ये सुरु झाली होती आणि तयार होण्यासाठी जवळजवळ चार वर्षांचा कालावधी गेला.

ऊपर प्लेन, नीचे ट्रेन: चीन ने ऐसे बनाया दुनिया का सबसे बड़ा एयरपोर्ट

विशेष म्हणजे एअरपोर्टच्या खाली एक ट्रेन स्टेशन आणि मेट्रो लाईन आहे ज्यामुळे प्रवासी थेट शहरात जाऊ शकतात. सध्या क्षेत्रफळाच्या बाबतीत दुबईमधील किंग फवाद हे एअरपोर्ट सर्वात मोठे आहे. हे ७७,६०० हेक्टर मध्ये बनलेले आहे.

ऊपर प्लेन, नीचे ट्रेन: चीन ने ऐसे बनाया दुनिया का सबसे बड़ा एयरपोर्ट

भारतात उत्तर प्रदेशमध्ये जगातील पाचवे सर्वात मोठे एअरपोर्ट बनवण्याची तयारी सुरु आहे. नोयडाच्या एअरपोर्टला देखील दिल्लीच्या इंदिरा गांधी एअरपोर्टपेक्षा डबल मोठे करण्यात येणार आहे.

ऊपर प्लेन, नीचे ट्रेन: चीन ने ऐसे बनाया दुनिया का सबसे बड़ा एयरपोर्ट

जेवर एअरपोर्टच्या प्रस्तावानुसार २०२२ – २३ मध्ये तयार झाल्यानंतर हे जगातील पाचवे सर्वात मोठे एअरपोर्ट असणार आहे. अनेक वर्षांपासून हे एअरपोर्ट बनवण्याची मागणी केली जात होती.

ऊपर प्लेन, नीचे ट्रेन: चीन ने ऐसे बनाया दुनिया का सबसे बड़ा एयरपोर्ट

Visit : policenama.com