कोणते आजार पुरूषांमध्ये जास्त आढळतात ; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन – दरवर्षी जूनमध्ये फादर्स डेच्या अगोदर पहिला आठवडा हा जागतिक पुरूष आरोग्य सप्ताह म्हणून पाळला जातो. पुरूषांच्या आरोग्याबाबत जागृती करणे हा या मागील उद्देश आहे. या वर्षी १० जून ते १६ जून या कालावधीत जागतिक पुरूष आरोग्य सप्ताह म्हणून साजरा करण्यात येणार आहे.

इरेक्टाइल डिसफंक्शन आणि प्रोस्टेट कॅन्सर सारखे आजारांचे बळी हे पुरूष आणि मुलेच ठरतात. अशा प्रकारच्या कोणत्याही आजारांमध्ये उपचार करण्यासाठी प्रथम त्या आजाराची ओळख, लक्षणे जाणून घेणे महत्वाचे ठरते.

या आजारांकडे पुरूषांनी लक्ष दिले पाहिजे

* ज्या पुरूषांमध्ये टेस्टोस्टेरॉन आहे ते आलं, मासे आणि काही भाज्यांचे सेवन करून याची पातळी वाढवू शकतात.

* मागील दोन दशकात भारतात पुरूषांचे जास्त मृत्यू हे हृदयाच्या आजारांमुळे झाले आहेत.

* जगभरात फुफ्फुसाच्या कॅन्सरने सर्वाधिक पुरूष ग्रस्त आहेत.

* प्रोस्टेट एक ग्लॅड असून जी केवळ पुरूषांमध्ये असते. आणि ती वीर्याचा द्रव तयार करते.

* असे आढळून आले आहे की, धूम्रपान करणाऱ्या पुरूषांमध्ये ७२ व्या वयात १२ दात गमवण्याचा धोका असतो.

* तरूणांमध्ये इरेक्टाईल डिसफंक्शनच्या समस्येचे तणाव हे मुख्य कारण आहे. धूम्रपान, मद्यपान आणि नशेच्या औषधांमुळे सुद्धा ही समस्या निर्माण होते.

* भारतात टेस्टिकुलर कॅन्सर अथवा टेस्टिकलमध्ये होणारा कॅन्सर कमी आढळत असला तरी यामुळे २० ते ३५ वयाच्या पुरूष प्रभावित होतात.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/