PHOTOS : ‘अरबपती’ स्टार कायली जेनरचंफोटोशुट पुन्हा एकदा ‘व्हायरल’ !

पोलीसनामा ऑनलाइन टीम – हॉलिवूड सुपरस्टार आणि मॉडेल कायली जेनर अ‍ॅक्टींगसोबत आपल्या बोल्ड अवतारासाठी ओळखली जाते. कायलनी नेहमीच आपले बोल्ड आणि हॉट फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असते. कायलीनं फोटो टाकायचा उशीर असतो की, क्षणात तो फोटो व्हायरल होतो. पुन्हा एकदा असंच काहीसं झालं आहे. कायलीनं केलेलं एक बोल्ड शुट सध्या सोशलवर धुमाकूळ घालताना दिसत आहे.

https://www.instagram.com/p/B9R9Nj7nTGu/

कायलीनं तिची बहिण केंडल जेनरसोबत मॅचिंग मोनोकनी घालून फोटोशुट केलं होतं. चाहत्यांकडून या फोटोंना सोशलवर मोठी पसंती मिळताना दिसत आहे. अलीकडेच तिचे ब्राऊन स्विम सूटमधील फोटो समोर आले होते जे प्रचंड व्हायरल झाले होते. या फोटोत कायली कमालीची बोल्ड दिसत होती.

https://www.instagram.com/p/B9VSuR7nc5n/

चाहत्यांना कायलीचा हॉटनेस जितका आवडतो तितकीच तिची आकर्षक फिगरही आवडते. आपल्या फोटोंमधून चाहत्यांना आपल्या फिगरकडे कसं आकर्षित करायचं हे कायलीला देखील चांगलंच ठाऊक आहे.

https://www.instagram.com/p/B9NxYkiHKYo/

कायलीबद्दल सांगायचं झालं तर कायली जगातील सर्वात कमी वयाची अरबपती आहे. फोर्ब्सच्या 2019 च्या यादीत सर्वात श्रीमंत लोकांमध्ये कायलीनं 2057 वा क्रमांक मिळवला होता.

https://www.instagram.com/p/B9UnlQOnkOY/

https://www.instagram.com/p/B9SPkhOnTeY/

https://www.instagram.com/p/B9PU25ZnwJf/

https://www.instagram.com/p/B9NDKg9nGgU/

https://www.instagram.com/p/B9NTlpAnazt/

https://www.instagram.com/p/B8ZaRuEHNEf/